Recent Posts

ICC Player Of The Month: बुमराह आणि स्मृतीने गाजवला जून महिना, आयसीसीनेही केला सन्मान

ICC PLAYER OF THE MONTH

ICC Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी जून महिन्यासाठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या (ICC Player Of The Month) नावांची घोषणा केली आहे.  पुरुष विभागात भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि महिला विभागात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. A dream run …

Read More »

Rohit-Virat ला पुन्हा विश्रांती? श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोघांत ‘कॅप्टन्सी रेस’

ROHIT VIRAT

Rohit-Virat Will Rest Again: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे व टी20 मालिका खेळेल. यातील वनडे मालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ विजेता …

Read More »

आयपीएलमध्ये कोच बनणार Rahul Dravid? ‘या’ संघाकडून आली ऑफर

rahul dravid

Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त झाला आहे. आपल्या अखेरच्या स्पर्धेत त्याने संघाला विजेतेपद मिळवून देत, कारकिर्दीची यशस्वी सांगता केली. त्यानंतर आता त्याची प्रशिक्षक म्हणून सेवा घेण्यासाठी आयपीएल (IPL) संघ देखील इच्छुक असल्याचे वृत्त येत आहे. राहुल द्रविड व …

Read More »