Recent Posts

David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा

David Warner

David Warner Retirement : टी20 विश्वचषक 2024 सह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द संपुष्टात आली. यात ऑस्ट्रेलियाचा तीन वेळचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू आणि सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु आता वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा दर्शवली …

Read More »

Paris Olympics 2024 मध्ये हे शिलेदार वाढवणार महाराष्ट्राचा मान! मेडलचेही आहेत दावेदार

paris olympics 2024

Maharashtra Athletes In Paris Olympics 2024: खेळांचा कुंभमेळा अशी ओळख असलेल्या ऑलिंपिक्स खेळांचे आयोजन यावेळी फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस (Paris Olympics 2024) येथे होणार आहे. या स्पर्धेला आता तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असताना, भारतीय खेळाडूंचे पथक जवळपास पूर्ण होत आले आहे. आतापर्यंत भारताच्या 111 खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता मिळवली …

Read More »

Smriti Mandhana : प्रेमाची 5 वर्षे! ‘नॅशनल क्रश’ स्मृती मंधानाचे बॉयफ्रेंडसोबत केक कापून सेलिब्रेशन

palash muchhal, smriti mandhana

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही क्रिकेटचाहत्यांची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. आपल्या फलंदाजीबरोबरच स्मृती तिच्या सौंदर्यानेही लोकांची मने जिंकते. स्मृती ही असंख्य तरुणांच्या हृदयाची राणी आहे. पण स्मृतीच्या हृदयात आधीच एका तरुणानं घर केलं आहे. तो आहे पलाश मुच्छल (Palash Muchhal). रविवारी …

Read More »