IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य …
Read More »Blog Layout
ऑस्ट्रेलियाला धक्का देत द. आफ्रिका Womens T20 World Cup फायनलमध्ये! मागील वर्षीच्या पराभवाचे काढले उट्टे
Womens T20 World Cup 2024: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024 Final) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSW v SAW) यांच्या दरम्यान सामना झाला. सलग तीन विश्वचषक जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला आठ फलंदाज राखून पराभूत करत, दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. मागील विश्वचषकाच्या अंतिम …
Read More »Pro Kabaddi 2024 चा शुक्रवारी शंखनाद! वाचा नव्या हंगामाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या जगातील सर्वात मोठ्या फ्रॅंचाईजी स्पर्धेचा नवा हंगाम शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू होत आहे. बारा संघ या अकराव्या हंगामाचे विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतील. पीकेएल 2024 (PKL 2024) च्या या हंगामाविषयी आपण सर्वकाही जाणून घेऊया. 🚨 𝗣𝗔𝗥𝗧 𝟭 • 𝗣𝗞𝗟 𝗦𝗘𝗔𝗦𝗢𝗡 𝟭𝟭 …
Read More »IND v NZ: दुसरा दिवस पाहुण्यांचा! कॉनवेच्या कमालीने न्यूझीलंड मोठ्या आघाडीच्या दिशेने, भारतीय गोलंदाजही निष्प्रभ
IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघाने सामन्यावर आपली पकड बनवली. भारतीय संघाला केवळ 46 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर, न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 180 अशी मोठी मजल मारली होती. त्यांच्याकडे आता 134 धावांची आघाडी आहे. That …
Read More »Delhi Capitals ने घेतला मोठा निर्णय! केवळ 80 सामन्यांचा अनुभव असलेल्या ‘या’ दोघांकडे सोपवला संघ, गांगुलीलाही हटवले
Delhi Capitals: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी संघांनी तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सर्व संघांना आपल्या रिटेन खेळाडूंची यादी द्यावी लागेल. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संघाचा संचालक व मुख्य प्रशिक्षक हे दोन्ही पदे भारताचे माजी क्रिकेटपटू सांभाळतील. 🚨𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓🚨 We're …
Read More »IND v NZ: ये रे माझ्या मागल्या… न्यूझीलंडने 46 धावांत उडवला टीम इंडियाचा खुर्दा, हेन्री-ओ’रोर्क पुढे घातले लोटांगण
IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या कसोटीतील पहिली कसोटी बेंगळूरु येथे खेळली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्याने, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः माना टाकल्या. मॅट हेन्री व विल ओ’रोर्क …
Read More »सुपर ओव्हरच्या थरारानंतर सदर्न सुपरस्टार्सने उंचावली LLC 2024 ची ट्रॉफी! युसुफ पठाणची वादळी झुंज अपयशी
Legends League Cricket 2024: निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (16 ऑक्टोबर) खेळला गेला. कोणार्क सूर्याज (Konark Shreyas) विरुद्ध सदर्न सुपरस्टार्स (Southern Super Stars) अशा झालेल्या या सामन्याचा निकाल सुपर-ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरच्या थरारानंतर सदर्न सुपरस्टारने हा सामना आपल्या नावे केला. कोणार्क संघासाठी युसुफ पठाण …
Read More »IPL 2025 Retention: ‘या’ तीन संघांच ठरलं? मुंबई-सीएसके अडकली धर्मसंकटात
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी सर्व संघ आपल्या रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. यासाठी 31 ऑक्टोबर ही अखेरची तारीख असेल. तत्पूर्वी, तीन संघाने आपले रिटेन होणारे खेळाडू निश्चित केल्याची बातमी समोर येत आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स, उपविजेते सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांनी आपले …
Read More »Kylian Mbappe: फुटबॉलविश्वात भूकंप! जगप्रसिद्ध फुटबॉलरवर बला’त्काराचा आरोप, स्वीडनमध्ये गुन्हा दाखल
Kylian Mbappe: संपूर्ण फुटबॉल तसेच क्रीडा जगताला हादरवणारी बातमी स्वीडनमधून समोर येत आहे. फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याच्यावर एका महिलेने बला’त्काराचा आरोप केला असून, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एम्बाप्पे याने या आरोपांचे खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचे म्हटले. Il aurait mieux fait de jouer contre …
Read More »हॉकी खेळाडूंवर बरसला पैसा! हे ठरले Hockey India League 2024 मधील महागडे खेळाडू
Hockey India League 2024 Auction: तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा होत असलेल्या हॉकी इंडिया लीग (HIL 2024-2025) स्पर्धेचा लिलाव सोमवारी (14 ऑक्टोबर) समाप्त झाला. जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त खेळाडूंची अंतिम फेरीत निवड झाली होती. पुरुषांच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या आठ संघांनी खेळाडूंवर लाखोंची बोली लावली. त्यापैकी सर्वात महाग विकल्या गेलेल्या …
Read More »
kridacafe