Maharashtra Government Felicitates Sportsman: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांनी आपल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान केला. ऑलिम्पिक, पॅरालिंपिक व जागतिक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना सरकारतर्फे बक्षीस रकमेचे वितरण करण्यात आले. Swapnil Kusale receives 2 Crore from Mah Govt Swapnil had won …
Read More »Blog Layout
पाकिस्तानच्या पराभवासह Womens T20 World Cup मधून टीम इंडियाचीही एक्झिट, न्यूझीलंड सेमी-फायनलमध्ये
Womens T20 World Cup 2024: युएई येथे होत असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup) स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला (NZW v PAKW) या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत व्हावे लागल्याने, भारतालाही मायदेशाचे तिकीट काढावे लागले. पाकिस्तान संघाने विजय मिळवला असता तर, भारतीय …
Read More »Womens T20 World Cup: भारतीय क्रिकेटप्रेमींचा हार्ट ब्रेक! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय
Womens T20 World Cup 2024: युएई येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारतीय संघाने आपला अखेरचा साखळी सामना खेळला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW v AUSW) अशा झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजय अनिवार्य होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला …
Read More »न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी Team India ची घोषणा, बुमराहच्या खांद्यावर नवी जबाबदारी, पाहा संपूर्ण संघ
Team India For Newzealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान 16 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका खेळेल. या मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह …
Read More »Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. …
Read More »मुलतानचा नवा सुलतान बनला Harry Brook! तुफानी त्रिशतकासह इंग्लंड 800 पार, रूटचेही ऐतिहासिक द्विशतक
Harry Brook 300: पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK v ENG) यांच्या दरम्यान खेळला जात असलेल्या मुलतान कसोटीच्या (Multan Test) चौथ्या दिवशी इंग्लंडने ऐतिहासिक मजल मारली. युवा हॅरी ब्रूक (Harry Brook) याने आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक पूर्ण केले. तसेच अनुभवी जो रूट (Joe Root Double Century) याने 262 धावांची खेळी केली. Simply …
Read More »Womens T20 World Cup: श्रीलंकेला एकतर्फी लोळवत भारतीय संघाची मुसंडी, सेमी-फायनलच्या आशा उंचावल्या
Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताने आपला तिसरा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध (INDW v SLW) खेळला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयाने आपल्या गटात दुसऱ्या …
Read More »IND v BAN Delhi T20I: दिल्लीचे तख्त राखत टीम इंडियाने जिंकली मालिका, सूर्याच्या नेतृत्वात तिसरा मालिकाविजय
IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 86 धावांनी सहज विजय मिळवला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा …
Read More »IND v BAN: दिल्लीत टीम इंडियाची दबंगई! नितिश-रिंकूच्या तडाख्याने बांगलादेश सैरभैर, बनले नवनवे रेकॉर्ड
IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील (IND v BAN T20I) दुसरा सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर 221 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (NitishKumar Reddy) व रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी अर्धशतके …
Read More »Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी
Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले. देश की बेटी …
Read More »
kridacafe