admin
October 31, 2025 कबड्डी
Dabang Delhi KC Won PKL 12: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) चा अंतिम सामना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) खेळला गेला. दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटणचे आव्हान 30-29 असे मोडीत काढत विजेतेपद पटकावले. यासह त्यांनी आपले दुसरे विजेतेपद जिंकले. Dabang Delhi KC Won …
Read More »
admin
October 30, 2025 क्रिकेट
India Into Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरूवारी (30 ऑक्टोबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. …
Read More »
admin
October 25, 2025 क्रिकेट
Ro-Ko Shines In Sydney ODI: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची शनिवारी (25 ऑक्टोबर) समाप्ती झाली. सिडनी येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाबाद शतक झळकावणारा रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. यासह रोहित व विराट यांनी ऑस्ट्रेलियातील आपल्या कारकिर्दीची …
Read More »
admin
October 25, 2025 क्रिकेट
Rohit Sharma 33 ODI Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला रोखल्यानंतर अनुभवी रोहित शर्मा याने आपल्या कारकीर्दीतील 33 वे वनडे शतक पूर्ण केले. यासह त्याने अनेक नवे विक्रम नोंदवले. Rohit Sharma Hits 33 ODI Century पहिले दोन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने …
Read More »
admin
October 5, 2025 क्रिकेट
Vidharbha Won Irani Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या इराणी ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (5 ऑक्टोबर) समाप्त झाला. रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाने विशेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणारा अथर्व तायडे (Atharva Tayde) सामन्याचा मानकरी ठरला. Vidharbha Won Irani Trophy 2025 नागपुर येथे …
Read More »
admin
October 4, 2025 क्रिकेट
Rohit Sharma removed as India’s ODI captain: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार म्हणून शुबमन गिल याची निवड करण्यात आली. यासोबतच भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या रोहित शर्मा याची कर्णधार म्हणून भारतीय संघासोबतची कारकीर्द समाप्त झाली. पूर्णवेळ कर्णधार म्हणून मिळालेल्या जवळपास पाच …
Read More »
admin
October 4, 2025 क्रिकेट
ODI Squad For India Tour Of Australia 2025: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी अनुभवी रोहित शर्मा (Virat Kohli) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी पुनरागमन केले. मात्र, कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्या जागी शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी देण्यात आली …
Read More »
admin
September 30, 2025 क्रिकेट
Womens Cricket World Cup 2025: आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान भारत विरुद्ध श्रीलंका (INDW vs SLW) असा खेळला गेला. भारतीय संघाने खेळाच्या तीनही विभागात शानदार कामगिरी करत विजय संपादन केला. अष्टपैलू कामगिरी करणारी दिप्ती शर्मा (Deepti Sharma) सामन्याची मानकरी ठरली. India Beat Srilanka In Womens Cricket …
Read More »
admin
September 30, 2025 WWE
WWE Announced John Cena Final Match: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) आयकॉन आणि 17 वेळचा जगज्जेता कुस्तीपटू जॉन सीना याचा अंतिम सामना 13 डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी येथे ‘सॅटरडे नाईट’च्या मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून होणार आहे. WWE Announced John Cena Final Match WWE ने मंगळवारी (30 सप्टेंबर) घोषणा केली की, जॉन …
Read More »
admin
September 30, 2025 टेनिस
Carlos Alcaraz Won Japan Open 2025: एटीपी टेनिस क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझ याने मंगळवारी (30 सप्टेंबर) जपान ओपनच्या अंतिम सामन्यात पाचव्या मानांकि टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याचा 6-4, 6-4 असा पराभव केला. ही स्पर्धा जिंकत त्याने या वर्षीचे आठवे एकेरी विजेतेपद पटकावले. तसेच, लेवर कपमधील आपल्या पराभवाचा बदला …
Read More »