admin
January 18, 2025 क्रिकेट
India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) व इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंधरा जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असे असताना, आता काही खेळाडूंवर अन्याय झाल्याचे बोलले जाते. No …
Read More »
admin
January 18, 2025 अन्य खेल
Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (18 जानेवारी) खेळले जातील. भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ उपांत्य फेरीत असून, दोन्ही संघांचे सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND v SA) होतील. Kho-Kho World Cup 2025 Semi Finals …
Read More »
admin
January 18, 2025 क्रिकेट
India Squad For Champions Trophy 2025: दुबई आणि पाकिस्तान येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी व इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे (India Squad For Champions Trophy 2025). रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारत या स्पर्धेत उतरेल. भारताने अखेरच्या वेळी …
Read More »
admin
January 15, 2025 क्रिकेट
Gautam Gambhir On Dressing Room Talk: सध्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) परिस्थिती आलबेल नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघात दोन गट तयार झाल्याची चर्चा आहे. तसेच, कर्णधारपदावरून काही खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जाते. असे असतानाच, आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याविषयी एक महत्त्वाचे …
Read More »
admin
January 13, 2025 क्रिकेट
South Africa Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (South Africa Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर टेंबा बवुमा (Temba Bavuma) या संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेने 1998 नंतर कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. …
Read More »
admin
January 13, 2025 क्रिकेट
Shreyas Iyer Appointed As Punjab Kings Captain: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या सेटवरून ही घोषणा करण्यात आली. भारताचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा आगामी हंगामात पंजाबचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व …
Read More »
admin
January 13, 2025 क्रिकेट
Australia Squad For Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) करेल. कमिन्स याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 वनडे विश्वचषक (2023 ODI World Cup) जिंकला होता. Two-time #ChampionsTrophy winners Australia …
Read More »
admin
January 12, 2025 क्रिकेट
Ira Jadhav Triple Century: महिलांच्या देशांतर्गत अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत रविवारी (12 जानेवारी) मुंबई विरुद्ध मेघालय असा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या 14 वर्षीय आयरा जाधव (Ira Jadhav) हिने विक्रमी त्रिशतकी खेळी केली. तिने नाबाद 346 धावा करताना अनेक विक्रम मोडीत काढले. या आर्टिकलमध्ये आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया. 3⃣4⃣6⃣* …
Read More »
admin
January 12, 2025 क्रिकेट
Afghanistan Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघ पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. वनडे विश्वचषक व टी20 विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाकडून सर्वांना अपेक्षा असतील. Happy with our …
Read More »
admin
January 12, 2025 क्रिकेट
Rohit Sharma On His Captaincy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाला. त्यानंतर दौऱ्याची आढावा बैठक शनिवारी (11 जानेवारी) पार पडली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने महत्त्वपूर्ण वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. Rohit Sharma In …
Read More »