Breaking News

Classic Layout

haksh

टीम इंडियाचा अष्टपैलू बनला बाबा, घातली Haksh नावाची जर्सीही

Axar Patel New Born Baby Haksh: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) हा बाबा बनला आहे. त्याची पत्नी मेहा हिने मंगळवारी (24 डिसेंबर) नवजात मुलाला जन्म दिला. या मुलाचे नामकरण हक्ष (Haksh) असे करण्यात आले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत ही बातमी दिली. Axar Patel and his …

Read More »
champions trophy 2025

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced) 🚨 Announced 🚨 The …

Read More »
I LEAGUE

‘गोवन डर्बी’ चर्चिल ब्रदर्सच्या नावे! डेम्पोला नमवत बनले I League चे टेबल टॉपर

I League 2024-2025 Goan Derby: सध्या सुरू असलेल्या आय लीग (I League 2024-2025) स्पर्धेत सहाव्या फेरीचे सामने सुरू आहेत. ‘गोवन डर्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) विरुद्ध डेम्पो एससी (Dempo SC) या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने 2-0 अशी सरशी साधली. तब्बल 10 वर्षानंतर हे दोन्ही संघ आय लीगमध्ये …

Read More »
indian cricket team

Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? काही महिन्यातच बदलणार कसोटी संघाचे रूप

Indian Cricket Team In 2025: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, …

Read More »
r ashwin

बिग ब्रेकिंग| R Ashwin चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

R Ashwin Announcement Retirement From International Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. यासह त्याच्या पंधरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सांगता झाली. 𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡 A name synonymous with mastery, wizardry, …

Read More »
AUISVIND

AUSvIND: पावसाच्या खेळात गाबा कसोटी ड्रॉ! मालिका 1-1 ने बरोबरीतच, हेड सामनावीर

AUSvIND Gabba Test: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. पाचही दिवसाच्या खेळात पावसाने व्यत्यय आणल्याने, अखेरच्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. यासह मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) सामनावीर ठरला. The play has been abandoned …

Read More »
AUSVIND

AUSvIND: पर्थमध्ये उधळला टीम इंडियाने विजयाचा गुलाल! तब्बल 295 धावांनी कांगारू शरण

AUSvIND Perth Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी निर्णायक कामगिरी …

Read More »
ipl 2025 auction

IPL 2025 Auction: अनकॅप्ड खेळाडूंनी बनवले सर्व संघांचे संतुलन, कोणाच्या नशिबी कोटी, तर कोणी लखपती, पाहा यादी

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दिवशी 72 खेळाडू विकले गेले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोठी बोली लागल्यानंतर, अनकॅप्ड खेळाडूंना देखील संघात सामील करून घेण्यासाठी प्रत्येक फ्रॅंचाईजीने जोर लावला. पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या याच अनकॅप्ड खेळाडूंची यादी पाहूया. Strategy In Plenty 💬Record-Breaking Bids ✅Bidding Wars 🤜🤛 …

Read More »
IPL 2025 AUCTION

IPL 2025 Auction: गोलंदाजावर फ्रॅंचाईजी मेहरबान! सारेच बनले करोडपती, पाहा यादी

IPL 2025 Auction: आयपीएल (IPL 2025) साठी सुरू असलेल्या लिलावात वेगवान गोलंदाजांवर सर्व संघांनी मोठी बोली लावले. भारतीय आणि विदेशी वेगवान तसेच फिरकी गोलंदाज करोडपती झाले. That's one ThunderBo(U)lt Pick! ⚡️⚡️ Trent Boult and his quality pace makes its way back to the Mumbai Indians 🔥#TATAIPLAuction | #TATAIPL | @mipaltan …

Read More »
ipl 2025 auction

IPL 2025 Auction: व्यंकटेश अय्यरवर कुबेराची कृपा! वाचा सेट 3,4 व 5 चा संपूर्ण तपशील

IPL Auction 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दोन सेटमध्ये पैशाचा मोठा वापर केला गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पुढील तीन सेटमध्ये देखील खेळाडूंना कोटींच्या बोली लागल्या. तसेच काही खेळाडू अनसोल्ड देखील राहिले. #𝙆𝙆𝙍 𝙜𝙤 𝙗𝙞𝙜 & 𝙝𝙤𝙬! 💪 💪 Venkatesh Iyer is back with Kolkata Knight …

Read More »