ENG vs IND Edgbaston Test Day 4 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ समाप्त. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावातही जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडसमोर 607 धावांचे मोठे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात आपले तीन बळी गमावले. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने …
Read More »TimeLine Layout
July, 2025
-
5 July
Shubman Gill चा ड्रीम फॉर्म कायम! 269 नंतर ठोकले आणखी एक शतक
Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. कर्णधार शुबमन गेल्याने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत आणखी एक शतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 269 धावांची ऐतिहासिक …
Read More » -
5 July
Chinnaswamy Stadium Stampede: आरसीबीचा खोटारडेपणा उघड! मृत्यूमुखी पडलेल्या 11 फॅन्सच्या घरच्यांना सोडले वाऱ्यावर, वाचा काय घडले?
RCB Fail To Pay Compensation To Chinnaswamy Stadium Stampede Victims: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर बंगळुरमध्ये मोठी विजयी परेड निघाली होती. नियोजनाअभावी या परेडमध्ये तब्बल 11 चाहत्यांचा मृत्यू झालेला. त्यानंतर या चाहत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा संघातर्फे करण्यात आलेली. मात्र, …
Read More » -
5 July
Rescheduling Of India Tour Of Bangladesh: बीसीसीआयचा वनडे मालिकेबाबत मोठा निर्णय, विराट-रोहितचे थेट नुकसान
Rescheduling Of India Tour Of Bangladesh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) व बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्याला स्थगिती देण्यात आली असून, हा दौरा आता थेट सप्टेंबर 2026 मध्ये होईल. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात …
Read More » -
4 July
ENG vs IND Edgbaston Test Day 3: ब्रूक-स्मिथच्या त्रिशतकी भागीदारीने सामना रंगला, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानची एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test) चांगलीच रंगात आली आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने एक मोठी आघाडी घेत, विजयाच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि जेमी स्मिथ (Jamie Smith) यांची त्रिशतकी …
Read More » -
3 July
ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या 587 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 77 धावा बनवल्या …
Read More » -
3 July
Borja Gomez Dies: क्रीडाजगतावर शोककळा! 20 वर्षीय खेळाडूचे अपघाती निधन, दिवसातील दुसरी हृदयद्रावक घटना
Former Moto 2 Rider Borja Gomez Dies After Crash: माजी मोटो 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप रायडर बोर्जा गोमेझ याचे मॅग्नी-कोर्स येथे झालेल्या अपघातात निधन झाले. तो अवघ्या 20 वर्षांचा होता. मॅग्नी-कोर्स येथे या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ज्युनियर जीपी फेरीसाठी प्री-इव्हेंट चाचणी दरम्यान हा अपघात झाला. तो पडल्यानंतर त्याच्या मागून येणाऱ्या एका …
Read More » -
3 July
हे खरं वर्चस्व! 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Shubman Gill चा एकतर्फी दबदबा, वाचा सगळे रेकॉर्ड
Shubman Gill Dominance In Cricket Since 2023: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) त्यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात एक ऐतिहासिक द्विशतक झळकावले. यासोबतच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले. तसेच 2023 पासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात …
Read More » -
3 July
Shubman Gill 200: वाह गिल वाह! एजबॅस्टनमध्ये इंग्लंडला दिला द्विशतकी दणका,
Shubman Gill 200 In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार शुबमन गिल याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने आपला शानदार फॉर्म कायम राखत द्विशतकाला गवसणी घातली. इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा तो भारताचा केवळ तिसरा फलंदाज ठरला. Shubman Gill 200 In Edgbaston Test पहिल्या …
Read More » -
3 July
धक्कादायक! पोर्तुगालचा स्ट्रायकर Diogo Jota चे निधन, 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लग्नाला झालेले फक्त 10 दिवस
Diogo Jota Passed Away In Car Accident: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा स्टार स्ट्रायकर डिओगो जोटा याचे गुरुवारी (3 जून) अपघाती निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. या अपघातात त्याचा भाऊ देखील मृत्युमुखी पडला असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दहा दिवसांपूर्वीच जोटा याचे लग्न झाले होते. BREAKING NEWS: Desperately sad …
Read More »