आयपीएल 2024 च्या 70 साखळी सामन्यानंतर आता आयपीएल 2024 प्ले ऑफ्सचे (IPL 2024 PlayOffs) संघ आणि सामने निश्चित झाले आहेत. अखेरचा साखळी सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे खेळला जाणार होता. मात्र, या सामन्यात पावसाने दखल दिल्यानंतर एकाही चेंडूचा खेळ नव्हता सामना रद्द करण्यात आला. …
Read More »TimeLine Layout
May, 2024
-
18 May
MS Dhoni Retirement| … तर आरसीबीविरूद्धच धोनी टांगणार बूट? 20 वर्षांची कारकीर्द समाप्त?
MS Dhoni Retirement| आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शनिवारी (18 मे) अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या दरम्यान होणाऱ्या या सामन्यातून स्पर्धेतील चौथा प्ले ऑफ संघ निश्चित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी …
Read More » -
16 May
IPL 2024 Playoffs| जागा दोन दावेदार तीन, कोणाच लागणार सीट?
IPL 2024 Playoffs|आयपीएल 2024 चा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील अवघे पाच सामने शिल्लक असताना अजूनही दोन संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यापासून दूर आहेत. आतापर्यंत केवळ कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स हेच संघ तिथपर्यंत पोहोचलेत. उर्वरित पाच सामन्यांमधून कोणते दोन संघ प्ले ऑफ्स खेळणार हे स्पष्ट …
Read More » -
16 May
हा सुपरस्टार बनणार पुढचा WWE वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन, प्रिस्टची बादशाहत होणार समाप्त?
WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप सध्या डॅमियन प्रिस्ट याच्याकडे आहे. त्याने WrestleMania XL मध्ये ड्रू मॅकेन्टायरविरूद्ध मनी इन द बँक टायटल कॅश इन करून चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर, डॅमियनने WWE बॅकलॅश फ्रान्स 2024 मध्ये आपले विजेतेपद यशस्वीपणे राखले. प्रिस्टनंतर पुढचा WWE विजेता कोण होणार, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. या …
Read More » -
16 May
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्ती, 20 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीची होणार अखेर
भारताचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 39 वर्षाच्या असलेल्या सुनील याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा 6 जून रोजी होणारा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Indian Footballer Sunil …
Read More » -
15 May
IPL 2024: चेन्नई-मुंबईविरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला का नाही मिळाली जास्त संधी? कोच म्हणाला, ‘जर फॉर्म…’
IPL 2024, Pravin Amre On Prithvi Shaw | इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) इतिहासात एकदाही विजेतेपदाला गवसणी न घालणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2024 हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीतील 14 सामने खेळले. त्यापैकी 7 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तसेच, उर्वरित 7 सामन्यांवर त्यांना पाणी फेरावे …
Read More » -
15 May
IPL 2024: बटलरच्या जागी उतरलेला टॉम कोहलर-कॅडमोर आहे कोण?
आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये बुधवारी (दि. 15 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (RRvPBKS) असा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान संघाचा प्रमुख फलंदाज जोस बटलर (Jose Buttler) उपस्थित नाही. तो इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असल्याने आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी रवाना झाला आहे. त्याच्याजागी राजस्थानने इंग्लंडच्याच टॉम …
Read More » -
11 May
Bajrang Punia Suspended: ऑलिंपिक विजेता बजरंग पुनियाला मोठा धक्का! नाडाने केले सस्पेंड, वाचा काय घडले
टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला कांस्यपदक जिंकून देणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याच्यावर राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटनेने (नाडा) (Nada) कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या बजरंग याने डोप टेस्टसाठी आपले सॅम्पल न दिल्याने अस्थायी स्वरूपात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसारित …
Read More » -
11 May
Thomas Cup & Uber Cup: चीनचे दुहेरी यश! प्रतिष्ठेचे थॉमस आणि उबेर कप केले नावे
बॅडमिंटन जगतातील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप (Thomas Cup) व उबेर कप (Uber Cup) या स्पर्धांवर चीनने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पुरुष संघाने इंडोनेशियाला पराभूत करत अकराव्यांदा थॉमस कप जिंकला तर, महिला संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंडोनेशियन महिला संघाला पराभूत करत 16 व्या वेळी उबेर कप उंचावला. (China …
Read More » -
11 May
Rafael Nadal: नदालची फ्रेंच ओपनसाठी तयारी जोरात सुरू! इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
जागतिक टेनिसमधील माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने आगामी फ्रेंच ओपन (French Open 2024) स्पर्धेसाठी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. रोम येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन (Italian Open 2024) स्पर्धेत त्याने पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. आतापर्यंत तब्बल 22 ग्रॅंडस्लॅम जिंकलेल्या नदालने इटालियन ओपनच्या पहिल्या फेरीत 108 व्या …
Read More »