भारताचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 39 वर्षाच्या असलेल्या सुनील याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा 6 जून रोजी होणारा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Indian Footballer Sunil …
Read More »TimeLine Layout
May, 2024
-
15 May
IPL 2024: चेन्नई-मुंबईविरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला का नाही मिळाली जास्त संधी? कोच म्हणाला, ‘जर फॉर्म…’
IPL 2024, Pravin Amre On Prithvi Shaw | इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) इतिहासात एकदाही विजेतेपदाला गवसणी न घालणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2024 हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीतील 14 सामने खेळले. त्यापैकी 7 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तसेच, उर्वरित 7 सामन्यांवर त्यांना पाणी फेरावे …
Read More » -
15 May
IPL 2024: बटलरच्या जागी उतरलेला टॉम कोहलर-कॅडमोर आहे कोण?
आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये बुधवारी (दि. 15 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (RRvPBKS) असा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान संघाचा प्रमुख फलंदाज जोस बटलर (Jose Buttler) उपस्थित नाही. तो इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असल्याने आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी रवाना झाला आहे. त्याच्याजागी राजस्थानने इंग्लंडच्याच टॉम …
Read More » -
11 May
Bajrang Punia Suspended: ऑलिंपिक विजेता बजरंग पुनियाला मोठा धक्का! नाडाने केले सस्पेंड, वाचा काय घडले
टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला कांस्यपदक जिंकून देणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याच्यावर राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटनेने (नाडा) (Nada) कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या बजरंग याने डोप टेस्टसाठी आपले सॅम्पल न दिल्याने अस्थायी स्वरूपात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसारित …
Read More » -
11 May
Thomas Cup & Uber Cup: चीनचे दुहेरी यश! प्रतिष्ठेचे थॉमस आणि उबेर कप केले नावे
बॅडमिंटन जगतातील विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप (Thomas Cup) व उबेर कप (Uber Cup) या स्पर्धांवर चीनने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पुरुष संघाने इंडोनेशियाला पराभूत करत अकराव्यांदा थॉमस कप जिंकला तर, महिला संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंडोनेशियन महिला संघाला पराभूत करत 16 व्या वेळी उबेर कप उंचावला. (China …
Read More » -
11 May
Rafael Nadal: नदालची फ्रेंच ओपनसाठी तयारी जोरात सुरू! इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
जागतिक टेनिसमधील माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने आगामी फ्रेंच ओपन (French Open 2024) स्पर्धेसाठी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. रोम येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन (Italian Open 2024) स्पर्धेत त्याने पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. आतापर्यंत तब्बल 22 ग्रॅंडस्लॅम जिंकलेल्या नदालने इटालियन ओपनच्या पहिल्या फेरीत 108 व्या …
Read More » -
11 May
“भारतात फुटबॉलला भविष्य”, दिग्गज Oliver Kahn याने सांगितली योजना
Oliver Kahn Said India Have Great Future In Football जर्मनीचा माजी फुटबॉलर व दिग्गज गोलकीपर ऑलीव्हर कान हा काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आला होता. भारतातील फुटबॉलसाठी असलेला एकंदरीत माहोल पाहून त्याने भारताला फुटबॉलमध्ये भविष्य असल्याचे म्हटले. त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे देखील त्याने सांगितले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कान …
Read More » -
11 May
ISL 10| मुंबई सिटी एफसी दुसऱ्यांदा ISL चॅम्पियन! मोहन बागान सुपर जायंटचा घरच्या मैदानावर पराभव
Mumbai City FC Won ISL 2024 Best Mohun Bagan Super Giant भारतातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएएसएल (ISL) स्पर्धेचा अंतिम सामना (ISL Final) शनिवारी (४ मे) खेळला गेला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) घरच्या मैदानावर खेळत …
Read More » -
11 May
Team India New Head Coach| टी20 विश्वचषकानंतर द्रविडचा दौर समाप्त?
BCCI Starting Process For New Head Coach Of Team India After T20 World Cup भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup 2024) सहभागी होईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक …
Read More » -
11 May
Colin Munro Retirement| विश्वचषक संघात स्थान न मिळाल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूचा मोठा निर्णय, तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती
Newzealand batter Colin Munro Annouced Retirement From International Cricket जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2024) न्यूझीलंड संघाची (Newzealand Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. केन विल्यम्सन याच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघ आपल्या पहिल्या विश्वविजेतेपदासाठी प्रयत्न करेल. मात्र, या विश्वचषकासाठी संघात जागा न …
Read More »
kridacafe