Breaking News

IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा

IPL 2024
Photo Courtesy: X

IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार खेळाडूंचा समावेश केला गेला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात पंजाबचा अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), आसामचा रियान पराग (Riyan Parag), मुंबईचा तुषार देशपांडे (Tushar Deshpande) व आंध्र प्रदेशाचा नितिश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) हे भारतीय संघात निवडले गेले आहेत. या सर्वांनी आयपीएल 2024 मध्ये आपापल्या संघासाठी धमाकेदार कामगिरी करून दाखवलेली.

अभिषेक शर्मा याने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. त्याने 16 सामन्यांमध्ये 204 च्या स्ट्राइक रेटने 464 केलेल्या. तसेच स्पर्धेत सर्वाधिक 42 षटकार त्याने ठोकलेले. तसेच त्याने वेळोवेळी गोलंदाजीत बळी घेत संघासाठी योगदान दिलेले.

राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा आसामचा अष्टपैलू रियान पराग याला देखील या संघात स्थान मिळाले. त्याने राजस्थानसाठी स्पर्धेत 16 सामने खेळताना 52 पेक्षा जास्तच्या सरासरीने 573 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. यासोबतच त्याने देशांतर्गत हंगामात देखील सातत्यपूर्ण कामगिरी केली होती.

प्रथमच आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात संधी मिळालेला आंध्र प्रदेशचा युवा अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी हा देखील भारतीय संघात जागा बनवण्यात यशस्वी ठरला. त्याने 13 सामन्यात 303 धावा केल्या. संघ अडचणीत असताना त्याने निर्णायक वेळी मोठ्या खेळ्या करत संघाला सावरले होते.

चेन्नई सुपर किंग्ससाठी मागील तीन हंगामापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या तुषार देशपांडे याला देखील प्रथमच भारतीय संघात निवडले गेले आहे. त्याने या हंगामात 17 बळी आपल्या नावे केले होते. तर, मागील हंगामात देखील त्याच्या नावे 21 बळी जमा होते.

काही दिवसांपासून चर्चा होत असलेल्या युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला मात्र संघात जागा मिळू शकली नाही. तसेच, आरसीबीसाठी खेळलेला विजयकुमार वैशाक हा देखील राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला.

(IPL 2024 Young Heroes Parag Abhishek Reddy Deshpande Get Maidan International Call Up)

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

21 comments

  1. Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.

  2. Heya i’m for the primary time here. I came across this board and I find It really useful & it helped me out a lot. I hope to present one thing again and help others such as you aided me.

  3. Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  4. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  5. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

  6. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  7. Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.

  8. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  9. buy amoxil without prescription – buy amoxil pills for sale buy amoxil for sale

  10. fluconazole us – https://gpdifluca.com/# brand fluconazole 200mg

  11. Hello, Neat post. There’s an issue along with your web site in internet explorer, may test this… IE still is the marketplace chief and a large part of other folks will pass over your wonderful writing because of this problem.

  12. order cenforce 50mg generic – site cenforce online buy

  13. buy cialis online in austalia – https://ciltadgn.com/# buy cialis 20 mg online

  14. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  15. do you need a prescription for cialis – https://strongtadafl.com/# cialis brand no prescription 365

  16. buy zantac 150mg generic – https://aranitidine.com/ order zantac 150mg pill

  17. cheap viagra now mastercard – strong vpls viagra 50 off coupon

  18. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  19. Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  20. I am in truth enchant‚e ‘ to glance at this blog posts which consists of tons of profitable facts, thanks towards providing such data. on this site

  21. More articles like this would frame the blogosphere richer. https://buyfastonl.com/amoxicillin.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *