
Jos Buttler Five Consecutive Sixes: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 मध्ये इंग्लंडने आपला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत जागा पक्की करणारा पहिला संघ बनला. केवळ 116 धावांचा पाठलाग करत असताना, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) याने तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने सलग पाच चेंडूवर पाच षटकार ठोकण्याचा कारनामा करून दाखवला.
Jos buttler's 5 sixes in an over .
🏴#USAvsEng#t20worldcup24 pic.twitter.com/S58pP7XlBg— Mrx56 (@brokenguy2532) June 23, 2024
इंग्लंडने 116 धावा अकरा षटकांमध्ये पार केल्यास त्यांची उपांत्य फेरीतील जागा नक्की होणार होती. मात्र, पहिल्या दोन षटकार त्यांनी अत्यंत संथ सुरुवात केली. यानंतर त्यांनी जोरदार फटकेबाजीला सुरुवात करत 9.2 षटकांत आव्हान पार केले. बटलरने 38 चेंडूवर 83 धावांची नाबाद खेळी केली. यात 6 चौकार व 7 षटकार समाविष्ट होते.
इंग्लंडच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या हरमीत सिंग याच्यावर बटलरने निशाणा साधला. पहिल्या चेंडूवर सॉल्ट याने एक धाव काढल्यावर बटलरने आक्रमण केले. त्याने पुढील पाचही चेंडू षटकार ठोकले. यादरम्यान एक चेंडू वाईड देखील टाकला गेला. टी20 विश्वचषकात एका षटकात सहा षटकार ठोकण्याची कामगिरी भारताच्या युवराज सिंग याने केली आहे. त्यानंतर पाच षटकार ठोकणारा बटलर पहिला फलंदाज बनला
(Jos Buttler Hits Five Consecutive Sixes To Harmeet Singh)
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thank you for another magnificent post. Where else could anyone get that kind of info in such a perfect way of writing? I’ve a presentation next week, and I am on the look for such info.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.info/sl/register?ref=PORL8W0Z
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.