
Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा खेळला गेला. वडोदरा येथे झालेल्या या अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत कर्नाटक क्रिकेट संघाने (Karnataka Cricket Team) विजेतेपद पटकावले. कर्नाटकने पाचव्यांदा ही स्पर्धा आपल्याला केली आहे.
https://twitter.com/Varungiri0/status/1880645695570636833
Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
(Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25)
हे देखील वाचा- अखेर Karun Nair चा ‘ड्रीम रन’ थांबला! ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद, पाहा आकडेवारी