![MPL 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/CSK-MPL.jpg)
MPL 2024|महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) म्हणजेच एमपीएल 2024 (MPL 2024) हंगामातील तिसरा सामना रायगड रॉयल्स व छ्त्रपती संभाजी किंग्स (RRvCSK) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात सीएसकेने 33 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
बातमी अपडेट होत आहे…
(MPL 2024 Chhatrapati Sambhaji Kings Beat Raigad Royals Om Bhosale Digvijay Patil Shines)