Breaking News

Recent Posts

या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे, टीम इंडियाकडे सर्व प्रकारात जगज्जेते होण्याची संधी

ICC Tournaments

ICC Tournaments Till 2031: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी 2031 पर्यंतच्या पुरुष आयसीसी स्पर्धांबाबत माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या तब्बल नऊ स्पर्धा यादरम्यान होतील. यापैकी तीन स्पर्धांचे यजमानपद बीसीसीआय (BCCI) अर्थातच भारताकडे असेल. मात्र, आक्रमकपणे दावा करूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे यजमानपद भारताला मिळाले नाही. ICC Tournaments …

Read More »

तडकाफडकी बदलले जाणार BCCI President! त्या नियमाने झाले वांदे, वाचा सविस्तर

bcci president

Roger Binny may step down as BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) मध्ये एक मोठा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या रॉजर बिन्नी यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. याबाबतची चर्चा बीसीसीआयमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. Roger Binny may step down as …

Read More »

ENG vs IND: अखेरच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियात नव्या गोलंदाजाची एन्ट्री, आतापर्यंतची कामगिरी दमदारच

eng vs ind

ENG vs IND: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. मालिकेतील तीन सामने झाले असून, यजमान इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे. भारतीय संघ पुनरागमन करत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. असे असतानाच उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात एका नव्या वेगवान गोलंदाजाचा समावेश केला गेला.  ENG vs IND …

Read More »