Recent Posts

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने Champions Trophy 2025 साठी निवडला संघ, कमिन्सच कॅप्टन मात्र शिलेदार बदलले

Champions Trophy 2025

Australia Squad For Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) करेल. कमिन्स याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 वनडे विश्वचषक (2023 ODI World Cup) जिंकला होता. Two-time #ChampionsTrophy winners Australia …

Read More »

कोण आहे क्रिकेटविश्वात चर्चा होत असलेली Ira Jadhav ? नाबाद 346 ची खेळी आणि तिच्याबद्दल बरंच काही

IRA JADHAV

Ira Jadhav Triple Century: महिलांच्या देशांतर्गत अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत रविवारी (12 जानेवारी) मुंबई विरुद्ध मेघालय असा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या 14 वर्षीय आयरा जाधव (Ira Jadhav) हिने विक्रमी त्रिशतकी खेळी केली. तिने नाबाद 346 धावा करताना अनेक विक्रम मोडीत काढले. या आर्टिकलमध्ये आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया. 3⃣4⃣6⃣* …

Read More »

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

champions trophy 2025

Afghanistan Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघ पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. वनडे विश्वचषक व टी20 विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाकडून सर्वांना अपेक्षा असतील. Happy with our …

Read More »