Breaking News

Recent Posts

India T20I Captain: ना हार्दिक ना राहुल! टी20 कर्णधार म्हणून गंभीरचा ‘या’ नावाला पाठिंबा

india t20i captain

India T20I Captain: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) लवकरच श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी कधीही भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. रोहित शर्मा याच्या निवृत्तीमुळे रिक्त असलेल्या टी20 कर्णधारपदाच्या जागेसाठी मात्र आता चांगली चुरस निर्माण झाल्याचे …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल 16 संघ निश्चित, असे रंगणार सामने

Kabaddi

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटातील अव्वल सोळा संघ निश्चित झाले. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जुलै रोजी खेळले जातील. सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने हे आयोजन …

Read More »

दिग्गज म्हणतोय “Ruturaj Gaikwad च टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार”, कारणही दिले

RUTURAJ GAIKWAD

Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर‌ गेला होता. तिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी करत कौतुक वसूल केले.‌ असे असतानाच आता वरिष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. आयपीएल 2020 पासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या …

Read More »