Recent Posts

IND v NZ: पुण्यात टीम इंडियाचे पानिपत! 12 वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका

IND V NZ

IND v NZ Pune: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला गेला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात केवळ अडीच दिवसांत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच, भारताला 2012 नंतर प्रथमच मायदेशात …

Read More »

IND v NZ: पुणे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पुढे 359 धावांचे लक्ष, तिसऱ्या दिवशीच सामना संपण्याच्या दिशेने

ind v nz

IND v NZ Pune Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा सामना पुणे येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातच न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले. अडीच दिवसांपेक्षा जास्त कालावधी या सामन्यात शिल्लक असून, फिरकीला मदत करणाऱ्या …

Read More »

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संघ

team india

Team India For South Africa T20I: भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील या संघात रमनदीप सिंग (Ramandeep Singh) व विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vyshak) हे …

Read More »