Breaking News

Recent Posts

लाहोरमध्ये होणार IND vs PAK रनयुद्ध? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी PCB ने सुरू केली तयारी

ind vs pak

IND vs PAK: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. विजेता भारतीय संघ अद्याप मायदेशी परतलेला नसताना, आता आणखी एका आयसीसी (ICC) स्पर्धेबाबत बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सुरूवात  केल्याचे …

Read More »

विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम

team India

Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …

Read More »

फायनलमधील पराभवाने निराश होत David Miller ची रिटायरमेंट! 14 वर्षांची कारकीर्द समाप्त

david miller

David Miller Retirement: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे व्यथित झालेला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) याने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली. मिलर याला अखेरच्या षटकात सामना संपवण्यात अपयश आलेले. 📲| David Miller via …

Read More »