Recent Posts

Womens Asia Cup: टीम इंडियाला नमवून श्रीलंका बनली ‘आशिया’ची चॅम्पियन! हरमनसेनेला जेतेपद राखण्यात आले अपयश

WOMENS ASIA CUP

Womens Asia Cup 2024: महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान अंतिम सामना खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या श्रीलंका संघाने हरमनप्रीत गौरीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आठ गडी राखून पराभूत केले. यासोबतच त्यांनी प्रथमच आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. Women's Asia Cup 2024 champions 🏆🇱🇰#SLvIND 📝: https://t.co/gv9YqDRMZ8 …

Read More »

BREAKING: शूटर मनू भाकेरचा ‘कांस्य’वेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताने उघडले मेडलचे खाते

PARIS OLYMPICS 2024

Manu Bhaker Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये दुसऱ्याच दिवशी भारताच्या पदकांचे खाते खोलले. नेमबाज मनू भाकेर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले. शनिवारी (27 जुलै) रोजी झालेल्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानी राहत मनूने अंतिम फेरीतील जागा निश्चित केली होती. …

Read More »

माजी क्रिकेटपटूची Rohit Virat वर टीका! जयस्वालचे कौतुक करत म्हणाला, “ते दोघे…”

rohit virat

Former Indian Cricketer Take Dig On Rohit Virat: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 43 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने या सामन्यात वेगवान सुरुवात करून दिलेली. …

Read More »