Recent Posts

IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा

IPL 2024

IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार …

Read More »

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

team india

Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल …

Read More »

IND vs AUS : भारत नव्हे पाऊसच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या शर्यतीतून करणार बाहेर? वाचा कसं?

IND vs AUS : भारत नव्हे पाऊसच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या शर्यतीतून करणार बाहेर? वाचा कसं?

IND vs AUS, T20 World Cup Super 8 :-  सोमवारी (24 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सुपर 8 सामना होणार आहे. हा दोन्ही संघांचा शेवटचा सुपर 8 सामना असेल. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी असेल. तर ऑस्ट्रेलियासाठी ही करा अथवा मराची लढत …

Read More »