Recent Posts

“मला कल्पनाच नव्हती”, 2023 ODI World Cup Final च्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलला रोहित, पत्नी रितिकाला…

2023 odi world cup final

2023 ODI World Cup Final| भारतीय क्रिकेट संघाला मागील वर्षी झालेल्या ‌वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला होता. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असताना भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर आता जवळपास सात महिन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा …

Read More »

कोण आहे टी20 वर्ल्डकपमध्ये चर्चेत आलेला Frank Nsubuga? युंगाडा क्रिकेटसाठी वेचले आयुष्य, वाचा ही कहाणी

frank nsubuga

Story Of Frank Nsubuga|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (6 जून) युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी (UGDvPNG) असा सामना खेळला गेला. कमी धावसंख्येच्या मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात युगांडा संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. पात्रता फेरीतून इथपर्यंत मजल मारलेल्या युगांडा संघाला आपला पहिला विश्वचषक विजय मिळवण्यासाठी फक्त दोन सामने …

Read More »

एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड

Rohit Sharma

Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …

Read More »