Breaking News

T20 Mumbai League Auction मधील टॉप 10 महागडे खेळाडू

t20 mumbai league auction
Photo Courtesy: X

T20 Mumbai League Auction: जवळपास सहा वर्षांनी पुनरागमन होत असलेल्या टी20 मुंबई लीग 2025 (T20 Mumbai League 2025) स्पर्धेचा लिलाव बुधवारी (7 मे) पार पडला. या लिलावात मुंबईतील अनेक युवा खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. फिरकीपटू अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावात टॉप 10 महागड्या खेळाडूंची यादी आपण पाहणार आहोत.

T20 Mumbai League Auction Top 10

टी20 मुंबई लीग लिलावातील महागडे 10 खेळाडू

अथर्व अंकोलेकर- 16.25 लाख (ईगल ठाणे स्ट्राईकर्स)

मुशीर खान- 15 लाख (आर्क अंधेरी)

साईराज पाटील- 15 लाख (ईगल ठाणे स्ट्राईकर्स)

आयुष म्हात्रे- 14.75 लाख (ट्रायंप नाईट मुंबई)

अंगकृष रघुवंशी- 14 लाख (सोबो मुंबई फाल्कन)

शम्स मुलाणी- 14 लाख (आकाश टायगर्स मुंबई)

सुर्यांश शेडगे- 13.75 लाख (ट्रायंप नाईट मुंबई)

प्रसाद पवार- 13 लाख (आर्क अंधेरी)

जय बिस्टा- 12 लाख (आकाश टायगर्स मुंबई)

आकाश पारकर- 11.25 लाख (सोबो मुंबई फाल्कन)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(T20 Mumbai League Auction Top 10)

हे देखील वाचा- Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय

कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत