Breaking News

इंग्लंड T20 World Cup 2024 च्या सेमी-फायनलमध्ये! जॉर्डन-बटलरची USA ला तिखट सर्विस

T20 WORLD CUP 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 च्या दहाव्या सामन्यात इंग्लंड आणि युएसए (ENG vs USA) असा सामना खेळला गेला. इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात युएसएचा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी मिळालेले 116 धावांचे आव्हान केवळ 9.4 षटकात पूर्ण करत इंग्लंडने उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. इंग्लंडसाठी ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने हॅट्रिक घेतली. तर, कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाबाद 83 धावांची खेळी केली.

बातमी अपडेट होत आहे…

(T20 World Cup 2024 England Seal Semi Final Spot)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *