Delhi Capitals Removed Ricky Ponting: आयपीएल 2024 (IPL 2024) समाप्त होऊन आत्ता केवळ दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाच आता आयपीएल फ्रॅंचायजींनी आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकण्यात यशस्वी न ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आता मोठा निर्णय घेतला आहे. After …
Read More »Tag Archives: आयपीएल 2024
Pat Cummins बद्दल हे काय बोलला भारताचा युवा ऑलराऊंडर? म्हणाला, “त्याने माझा खेळही पाहिला नाही…”
Nitish Kumar Reddy On Pat Cummins: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, दुखापतीमुळे तो भारतासाठी पदार्पण करायचे राहिला. आयपीएल गाजवल्यानंतर आता त्याने एक मुलाखत दिली असून, …
Read More »IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा
IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार …
Read More »IPL 2024| ‘नेतृत्त्वबदलाचा खेळ’ मुंबई इंडियन्सला चांगलाच महागात पडला! फ्रँचायझीच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी घसरण
IPL 2024 teams brand valuation :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 15.4 अब्ज यूएस एवढी होती, परंतु 17 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर त्यात 6.5 टक्क्यांनी जबरदस्त वाढ झाली आहे. आता या लीगची ब्रँड व्हॅल्यू 16.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जी भारतीय …
Read More »2024 T20 World Cup साठी निवडलेल्या टीम इंडियाचे IPL 2024 मधील रिपोर्ट कार्ड, पाहा कोणी केले टॉप
2024 T20 World Cup|जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा समारोप झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. आयपीएलमध्ये खेळलेले 15 भारतीय खेळाडू हे विश्वचषकासाठी देखील निवडले गेले आहेत. त्यांची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली यावर आपण कटाक्ष टाकूया. 1) रोहित …
Read More »बडा खिलाडी Mitchell Starc! आजवर खेळलेल्या प्रत्येक फायनलमध्ये संघ बनलाय चॅम्पियन, पाहा जबरदस्त आकडेवारी
Mitchell Starc Won Every Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचे महत्त्वाचे योगदान राहिले. तब्बल नऊ वर्षानंतर आयपीएल खेळत असलेल्या स्टार्कने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार नावे केला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नऊ …
Read More »Gautam Gambhir ने पूर्ण केले वर्तुळ! कॅप्टन आणि मेंटर म्हणून उचलली KKR साठी IPL ट्रॉफी
Gautam Gambhir|आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई येथे पार पडला. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी नमवत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील या संघाने ही कामगिरी करून दाखवली. त्याचवेळी यंदा प्रथमच केकेआरचे मेंटर पद मिळवलेल्या गौतम गंभीर याने देखील संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. दहा …
Read More »IPL 2024| कोणी जिंकला कोणता अवॉर्ड? वाचा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर
IPL 2024|आयपीएल 2024 ची अखेर रविवारी (26 मे) झाली. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल आपल्या नावे केली. स्पर्धेच्या समाप्तीनंतर आता स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांची यादी समोर आली आहे. विजेता- कोलकाता नाईट रायडर्स (तिसरे विजेतेपद) उपविजेता- सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू- …
Read More »IPL 2024 Final: जितबो रे! SRH ला सायलेंट करत KKR ने उंचावली तिसरी IPL ट्रॉफी, कॅप्टन श्रेयसचा करिश्मा
IPL 2024 Final| आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) यांच्या दरम्यान खेळला गेला. चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना फारसा रंगतदार सामना पाहायला मिळाला नाही. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना उभ्या केलेल्या 113 धावांचा पाठलाग करताना केकेआरने फक्त 2 बळी गमावत विजयी लक्ष …
Read More »IPL 2024 Final| चेपॉकवर SRH चे लोटांगण, तिसऱ्या ट्रॉफीसाठी KKR समोर 114 धावांचे आव्हान
IPL 2024 Final|आयपीएल 2024 अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने-सामने आले. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या सनरायझर्स हैदराबादचा हा निर्णय पूर्णतः चुकला. सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी दाखवताना सनरायझर्सचा डाव केवळ 113 धावांवर संपवला. आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांच्यासमोर 114 धावांचे आव्हान असेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर …
Read More »