Tag Archives: आशिया कप 2025

Asia Cup 2025 मध्ये सूर्याने उडवली रोहितची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

asia cup 2025

Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत ओमानविरूद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकीवेळी त्याने भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "I …

Read More »

इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले

dunith wellalage

Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या …

Read More »

Asia Cup 2025 मध्ये भारताची विजयी सलामी! दुबळ्या UAE ची सपशेल शरणागती

asia cup 2025

India‌ Beat UAE In Asia Cup 2025: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्या सामन्यात यजमान युएईला 9 गडी राखून एकतर्फी पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) …

Read More »

आजपासून Asia Cup 2025 चे ‘रन’युद्ध! भारत दावेदार मात्र वाट खडतर

asia cup 2025

Asia Cup 2025 Starts Tonight: आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप स्पर्धेला मंगळवारी ‌(9 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग (AFG vs HK) या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. एकूण आठ संघांच्या या स्पर्धेत गतविजेता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचवेळी इतर संघांपासून देखील भारताला सावध …

Read More »