Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील पंधरा सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. Mohammad Siraj Not Picked For Champions …
Read More »Tag Archives: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
कामगिरी दमदार, तरीही Champions Trophy 2025 साठी या तिघांचा नाही झाला विचार
India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) व इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंधरा जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असे असताना, आता काही खेळाडूंवर अन्याय झाल्याचे बोलले जाते. No …
Read More »Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार सज्ज
India Squad For Champions Trophy 2025: दुबई आणि पाकिस्तान येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी व इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे (India Squad For Champions Trophy 2025). रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारत या स्पर्धेत उतरेल. भारताने अखेरच्या वेळी …
Read More »आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, Champions Trophy 2025 साठी संघ घोषित
South Africa Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (South Africa Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर टेंबा बवुमा (Temba Bavuma) या संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेने 1998 नंतर कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. …
Read More »जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने Champions Trophy 2025 साठी निवडला संघ, कमिन्सच कॅप्टन मात्र शिलेदार बदलले
Australia Squad For Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) करेल. कमिन्स याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 वनडे विश्वचषक (2023 ODI World Cup) जिंकला होता. Two-time #ChampionsTrophy winners Australia …
Read More »Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित
Afghanistan Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघ पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. वनडे विश्वचषक व टी20 विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाकडून सर्वांना अपेक्षा असतील. Happy with our …
Read More »Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी
Newzealand Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली गेली असून, बरेच अनुभवी खेळाडू संघाबाहेर आहेत. Next stop: Pakistan 🇵🇰 …
Read More »Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?
Champions Trophy 2025 Team India Selection: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारताने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघात (Team India For Champions Trophy) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येतेय. Updates …
Read More »Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन? बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये
Champions Trophy 2025: फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवल्यास हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. …
Read More »बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?
Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced) 🚨 Announced 🚨 The …
Read More »