Tag Archives: जो रूट

शेवटी प्रतिक्षा संपली! Joe Root ने 13 वर्षात पहिल्यांदाच हे करून दाखवलं

joe root

Joe Root Hits First Test Century In Australia: प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) दुसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ केला. अनुभवी जो रूट याने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील आपले पहिले शतक पूर्ण केले. Joe Root savours his 40th Test ton …

Read More »

Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड

joe root

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 3

ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस समाप्त झाला. इंग्लंडने संपूर्ण दिवसावर हुकूमत गाजवत धावांची मोठी आघाडी मिळवली. अनुभवी जो रूट (Joe Root) याचे दीडशतक व कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे अर्धशतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  ENG vs IND Manchester …

Read More »

ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर

eng vs ind

ENG vs IND Lords Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचे मनसुबे उधळून लावले. शतकवीर जो रूट (Joe Root) याला बाद करत बुमराहने एक …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 1

ENG vs IND Lords Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (10 जुलै) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने बॅझबॉल न दाखवता पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळले. जो रूट याने नाबाद 99 धावा करताना ओली पोप व बेन …

Read More »

Joe Root एकटा बास! भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज

joe root

Joe Root Complete 3000 Test Runs Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने इंग्लंडचा डाव सावरला. आपल्या या खेळी दरम्यान त्याने भारताविरुद्ध एक मोठा टप्पा गाठला. Joe Root …

Read More »

बॅझबॉल खेळत इंग्लंडने मारली Headingley Test, टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, 371 धावांचा केला यशस्वी पाठलाग

HEADINGLEY TEST

ENG vs IND Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील हेडिंग्ले कसोटी पाचव्या दिवशी समाप्त झाली. चौथ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 371 धावांचा यशस्वी पाठलाग करत, यजमान इंग्लंडने सामना खिशात घातला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  England win the opening Test by 5 wickets in Headingley#TeamIndia will aim …

Read More »

गडी काय थांबेना! 34 वे कसोटी शतक ठोकत Joe Root बनला इंग्लंड क्रिकेटचा GOAT, विराट-रोहितला…

joe root

Joe Root 34 th Test Century: इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पकड बनवली आहे. इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) याने लॉर्ड्स येथे होत असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक (Joe Root 34 …

Read More »

Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…

Joe-Root-And-Sachin-Tendulkar

सध्या जागतिक क्रिकेटमधील फॅब फोरपैकी एक असलेला इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने नुकतेच 33 वे कसोटी शतक झळकावले आहे. यासह त्याने फॅब फोरमधील इतर तीन खेळाडू म्हणजेच विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन या दिग्गजांनाही पछाडले आहे. आता रूट फक्त फॅब फोरमध्येच नाही, तर …

Read More »

Shannon Gabrial: वेस्ट इंडिजच्या 200 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला…

Shannon-Gabrial

  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial Retired) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने बुधवारी (दि. 28 ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत 12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या …

Read More »