T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये शुक्रवारी (7 जून) अ गटातील कॅनडा व आयर्लंड (CANvIRE) संघ समोरासमोर आले. कसोटी संघाचा दर्जा असलेल्या आयर्लंड संघाला या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. केवळ 138 धावांचा बचाव करताना कॅनडा संघाने 12 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कॅनडा …
Read More »Tag Archives: टी20 विश्वचषक 2024
मराठमोळ्या इंजिनिअरने पाकिस्तानला पाजला पराभवाचा घोट! प्रेरणादायी आहे Saurabh Netratvalkar ची कहाणी, वाचाच
Story Of Saurabh Netratvalkar|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये गुरुवारी (6 जून) युएसए व पाकिस्तान (USAvPAK) यांच्या दरम्यान ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. यजमान आणि तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या यूएसए संघाने गतउपविजेत्या पाकिस्तानला पराभूत (USA Beat Pakistan) करण्याची करामत केली. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी युएसएच्या विजयाचा …
Read More »USA Beat Pakistan| पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव! USA ने केला टी20 World Cup 2024 मधील सर्वात मोठा अपसेट, सुपर ओव्हरमध्ये पाक साफ
USA Beat Pakistan In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील 11 वा सामना यजमान युएसए आणि पाकिस्तान (USAvPAK) असा खेळला गेला. ग्रॅंड प्रायरे स्टेडियम (Grand Praire Stadium) डल्लास (Dallas) येथे झालेल्या या सामन्यात युएसए क्रिकेट संघाने (USA Cricket Team) ने इतिहास रचला. मोनांक पटेल (Monak Patel) याच्या नेतृत्वातील युएसएने …
Read More »कोण आहे टी20 वर्ल्डकपमध्ये चर्चेत आलेला Frank Nsubuga? युंगाडा क्रिकेटसाठी वेचले आयुष्य, वाचा ही कहाणी
Story Of Frank Nsubuga|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (6 जून) युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी (UGDvPNG) असा सामना खेळला गेला. कमी धावसंख्येच्या मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात युगांडा संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. पात्रता फेरीतून इथपर्यंत मजल मारलेल्या युगांडा संघाला आपला पहिला विश्वचषक विजय मिळवण्यासाठी फक्त दोन सामने …
Read More »एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड
Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …
Read More »टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये दणदणीत विजयाने श्रीगणेशा! गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित-रिषभचा कळस
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने आयर्लंडवर वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी आयर्लंडला केवळ 96 धावांवर रोखल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 8 गडी राखून …
Read More »T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान …
Read More »T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा …
Read More »T20 World Cup| दक्षिण आफ्रिकेची शानदार विजयी सलामी, श्रीलंकेची सुरूवात नामुष्कीजनक पराभवाने
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SAvSL) संघ समोरासमोर आले होते. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव केवळ 76 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर 4 गडी गमावत फलंदाजांनी हे आव्हान पार …
Read More »नॉर्किएचा नादखुळा! टाकला T20 World Cup इतिहासातील सर्वात भयानक स्पेल, श्रीलंकन फलंदाजाची उडाली त्रेधातिरपीट
Anrich Nortje Spell In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (SAvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंका संघाला अवघ्या 77 धावांवर रोखले. अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) …
Read More »