Breaking News

Tag Archives: पाकिस्तान क्रिकेट संघ

‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; हरभजन सिंगचा सल्ला

gary kirsten, harbhajan singh

Harbhajan Singh On Gary Kirsten: टी20 विश्वचषक 2024 मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …

Read More »

Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे कारण आले समोर, टीममध्ये पडलेत दोन गट?

pakistan cricket team

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी टी20 विश्वचषक 2024 (T20 World up 2024) वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket Team) अमेरिकेसारख्या संघाविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले. आयर्लंडविरुद्धही पाकिस्तानला विजय मिळवण्यात भरपूर संघर्ष करावा लागला. एकीकडे पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर टीका होत असताना दुसरीकडे संघाबाबत धक्कादायक माहिती समोर आली …

Read More »

USA Vs IRE: पाऊस थांबूनही का होऊ शकला नाही सामना? खेळाचे नियम काय सांगतात? वाचा

USA Cricket Team

USA vs IRE : – फ्लोरिडा येथील अमेरिका आणि आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील टी20 विश्वचषकातील 30 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि यासह पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशांवरही पाणी फेरले. उभय संघातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. परिणामी अमेरिकेच्या खात्यात …

Read More »

‘चला जनावरांनो…’, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर दिग्गजाचे वादग्रस्त ट्विट व्हायरल

mohammad hafeez tweet

Mohammad Hafeez Tweet|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) बाहेर पडला आहे. मागील विश्वचषकातील उपविजेता असलेल्या पाकिस्तानवर ही नामुष्की सलग दोन पराभवामुळे आली. त्यानंतर आता संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे‌. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच माजी प्रशिक्षक मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने केलेल्या …

Read More »

T20 World Cup : “बाबर आझम आणि टीमने महिला संघासोबत क्रिकेट खेळायला हवे”, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा खोचक टोला

pakistan cricket team

T20 World Cup, Pakistan Team :-  बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघासाठी टी२० विश्वचषक २०२४ चा (T20 World Cup 2024) हंगाम चांगला राहिलेला नाही. पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) अमेरिका आणि भारताविरुद्धचे साखळी फेरीतील पहिले २ सामने गमावले आहेत. आज (११ जून) त्यांचा तिसरा व करा अथवा मरा सामना …

Read More »

“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…

virat babar comparison

Virat Babar Comparison|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची सातत्याने तुलना होत असते. बाबरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. सध्याच्या घडीला तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. मात्र, विराटसोबत होणाऱ्या त्याच्या बरोबरीवरून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) …

Read More »