Team India Report Card In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) ऑस्ट्रेलिया दौरा रविवारी (5 जानेवारी) समाप्त झाला. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत (BGT 2024-2025) यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 3-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळाडूंना या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. …
Read More »Tag Archives: Border-Gavaskar Trophy
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाची शरणागती, तब्बल 10 वर्षांनंतर Border-Gavaskar Trophy ऑस्ट्रेलियाकडे
Border-Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान सिडनी (Sydney Test) येथे पाचवा कसोटी सामना खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून तिसऱ्याच दिवशी हा सामना खिशात घातला. यासह त्यांनी ही मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने 2024 नंतर पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकण्यात यश …
Read More »काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…
Virat Kohli In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अखेरच्या टप्प्यात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पाचवा सामना सुरू असून, भारतीय संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. पहिल्या डावातील चार धावांच्या नाममात्र आघाडीनंतर, भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. यामध्ये अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचा …
Read More »Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..
Rohit Sharma Test Carrier: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यानचा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जाणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या. गंभीर यांच्या वक्तव्यावरुन भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) …
Read More »भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी
Melbourne Test: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्न येथे पार पडला. पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय संपादन केला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली. Priceless #WTC25 points as Australia take a 2-1 lead over India with a …
Read More »Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? काही महिन्यातच बदलणार कसोटी संघाचे रूप
Indian Cricket Team In 2025: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, …
Read More »BGT 2024-2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, अखेर ‘त्या’ खेळाडूला संधी मिळालीच, पाहा संपूर्ण स्कॉड
Team India For BGT 2024-2025: चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या उदाहरणात भारतीय संघ पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. India Sqaud For BGT 2024-2025 रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ …
Read More »
kridacafe