Indian Cricket Team Updates: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे (India Tour Of Srilanka). या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाबद्दल काही अपडेट समोर येत आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach …
Read More »Tag Archives: Hardik Pandya
Rohit-Virat ला पुन्हा विश्रांती? श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोघांत ‘कॅप्टन्सी रेस’
Rohit-Virat Will Rest Again: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे व टी20 मालिका खेळेल. यातील वनडे मालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ विजेता …
Read More »उचलून घेतले, मिठी मारली, चुंबन दिले; रोहितचं प्रेम पाहून पांड्याचे पाणावले डोळे; पाहा भावनिक Video
Rohit Sharma – Hardik Pandya Video :- भारतीय संघाने दबावाखाली शानदार पुनरागमन करत टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 11 वर्षांची प्रतीक्षा संपवली. 29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या (Hardik …
Read More »मानलं! चाहत्यांचा तिरस्कार, निवडीवर प्रश्नचिन्ह; आज तोच Hardik Pandya ठरला टी20 विश्वविजयाचा नायक
Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. …
Read More »Hardik Pandya : पांड्याने घडवला इतिहास, टी20 विश्वचषकात भारताकडून कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं
Hardik Pandya Fifty :- भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुन्हा लयीत परतला आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वाच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर 8 सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक केले. डावाच्या शेवटी झंझावाती अर्धशतक करत पांड्याने टीकाकारांची तोंडे तर गप्प केलीच, शिवाय इतिहासाला गवसणी घातली आहे. पांड्याने भारताकडून कोणत्याही क्रिकेटपटूला न जमलेला पराक्रम केला …
Read More »Hardik Pandya : हार्दिक है ना..! पांड्याचे तडाखेबाज अर्धशतक; गगनचुंबी षटकार पाहून विराट, सूर्याकडूनही कौतुक
Hardik Pandya : आयपीएल 2023 मध्ये आपल्या सपशेल फ्लॉप प्रदर्शनामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टी20 विश्वचषक संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु पांड्याने आपला दमखम दाखवत धडाकेबाज पुनरागमन केले आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने बांगलादेशला …
Read More »IND vs BAN| टीम इंडियाची पुन्हा दमदार फलंदाजी, बांगलादेशसमोर 197 धावांचे आव्हान, पंड्याची दिसली पॉवर
IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारताचा दुसरा सुपर 8 (Super 8) सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत भारताच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत संघाला 196 पर्यंत पोहोचवले. उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद …
Read More »IND vs AFG| सूर्या-पंड्याची बार्बाडोसमध्ये भक्कम बॅटिंग! टीम इंडियाची 181 पर्यंत मजल
IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब …
Read More »T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान …
Read More »INDvBAN Warm Up| पंत-पंड्याचा बांगलादेशवर प्रहार! सराव सामन्यातच टीम इंडियाचे फलंदाज ‘इनफॉर्म’
INDvBAN Warm Up| 2024 टी20 विश्वचषक (2024 T20 World Cup) स्पर्धेआधी भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसू काऊंटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा उभारल्या. भारतीय संघासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी आक्रमक …
Read More »