Breaking News

Tag Archives: IPL 2026

कोण आहे हा Kartik Sharma? 19 व्या वर्षी 14 कोटींची लागली बोली

kartik sharma

Kartik Sharma Bags Big Money In IPL Auction 2026: आयपीएल 2026 (IPL 2026) साठी खेळाडूंचा मिनी लिलाव नुकताच पार पडला. सर्व दहा संघानी आपले प्रमुख खेळाडू यापूर्वीच कायम ठेवलेले. अबुधाबी येथे झालेल्या या लिलावात राजस्थानचा युवा यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा (Kartik Sharma) हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. चेन्नई सुपर …

Read More »

नाशिककर Ramakrishna Ghosh ची IPL 2026 रणांगणात एन्ट्री! अफाट मेहनत आणि CSK चा विश्वास…

ramakrishna ghosh

Ramakrishna Ghosh New CSK All Rounder: आयपीएल 2026 (IPL 2026) आता रंगात आलेली आहे. स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) यांच्यातील हंगामातील दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सीएसके (CSK) संघासाठी महाराष्ट्राच्या रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) याने पदार्पण केले. …

Read More »

कोण हा Raghu Sharma? वय 33, कृष्णभक्त, शेन वॉर्न आणि बरंच काही

raghu sharma

Story Of Raghu Sharma: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSKvMI) या आयपीएलमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईसाठी एका नव्या खेळाडूने पदार्पण केले. हा खेळाडू नवोदित नसला तरी, त्याला या पदार्पणासाठी वयाच्या 33 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. त्याचे नाव रघु शर्मा. Story Of MI Spinner Raghu Sharma पंजाबच्या जालंधरमध्ये …

Read More »

वंडर बॉय Vaibhav Suryavanshi चा आणखी एक शतकी धमाका! 36 चेंडूत …

vaibhav suryavanshi rr

Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball Century: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने केवळ 36 चेंडूंमध्ये आपले दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले.  बातमी अपडेट होत आहे… Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball IPL Century

Read More »

सरपंच श्रेयसच्या Punjab Kings चा वर्ल्ड रेकॉर्ड! दिल्लीविरूद्ध चेस केले 264

punjab kings

Punjab Kings Chased 265 In IPL 2026: आयपीएल 2026 च्या 35 व्या दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबने 7 चेंडू राखून …

Read More »

Andre Russell चा धक्कादायक निर्णय! अचानक घेतली IPL मधून निवृत्ती, आता नवी भूमिका…

andre russell

Andre Russell Announced Retirement From IPL: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याला करारमुक्त केल्यानंतर आता त्याने थेट आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.  Andre Russell Announced Retirement From IPL आंद्रे रसेल आयपीएल लिलावात सामील होणार …

Read More »

पुण्यात IPL 2026 होणारच! या दोन चॅम्पियन फ्रॅंचाईजी MCA च्या संपर्कात

ipl 2026

IPL 2026 At MCA International Cricket Stadium Pune: पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल 2026 आधी एक आनंदाची बातमी समोर येतेय. पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आगामी आयपीएल हंगामातील सामने होण्याची शक्यता वाढली आहे. दोन आयपीएल फ्रॅंचाईजींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला असून, एमसीए अखेरचा निर्णय लवकरच जाहीर …

Read More »

Head Coaches In IPL 2026: सारेच दिग्गज! आयपीएल 2026 साठी सर्व संघांचे हेड कोच ठरले

head coaches in ipl 2026

All Teams Head Coaches In IPL 2026: आयपीएल 2026 ची सुरुवात होण्यासाठी अद्याप पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, सर्व संघानी आत्तापासून आपली तयारी सुरू केलेली दिसते. आयपीएल 2026 लिलावाआधी (IPL 2026 Auction) सर्व संघांनी आपापले मुख्य प्रशिक्षक निवडले आहेत. त्या मुख्य प्रशिक्षकांवर आणि त्यांच्या कामगिरीवर ‌एक नजर टाकूया. …

Read More »

रिटेन्शननंतर Rajasthan Royals ची मोठी खेळी! दिग्गजाकडे सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी

rajasthan royals

Rajasthan Royals Announced New Head Coach: आयपीएल 2026 आधी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. रिटेन्शननंतर आता सर्व संघ लिलावाचे नियोजन करताना दिसत आहेत. मागील वर्षी काहीसा अडखळलेला राजस्थान रॉयल्स यावेळी नव्या ऊर्जेने खेळताना दिसू शकतो. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. Rajasthan Royals …

Read More »

IPL 2026 Trade: शेवटी मुहूर्त सापडला! एकाच दिवसात झाले 7 ट्रेड,‌ बदलली रिटेन्शनची समीकरणे

ipl 2026 trade

IPL 2026 Trade: आयपीएल 2026 रिटेन्शन (IPL 2026 Retention) आधी एक महत्त्वाचा ट्रेड झाला आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व संजू सॅमसन (Sanju Samson) ट्रेडला अखेर मुहूर्त मिळाला. जडेजा व सॅम करन (Sam Curran) हे राजस्थान रॉयल्सचा भाग बनले. तर, संजू सॅमसन हा …

Read More »