Breaking News

Tag Archives: Jay Shah

ब्रेकिंग! 2026 मध्ये सुरू होणार World Club Championship, या टी20 लीग विजेत्यांना मिळणार संधी, जय शहा…

world club championship

World Club Championship In 2026: क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जगभरातील टी20 लीग विजेत्या संघांना घेऊन एक नवी लीग सुरू करण्याचा आयसीसीने विचार केला, असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग टी20 म्हणजेच सीएलटी20 (CLT20 Revived) चे पुनरूज्जीवन करून वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप पुढील वर्षी सुरु केली जाईल. आयसीसी …

Read More »

जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान

jay shah

Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसी चेअरमनपदी (Jay Shah ICC Chairman) बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 35 व्या वर्षी त्यांनी हे पद मिळवले. सर्वात कमी वयात आयसीसी चेअरमन बनण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. या पदावर पोहोचलेले ते पाचवे भारतीय …

Read More »

Gautam Gambhir: अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची नियुक्ती, जय शहांनी केली घोषणा

Gautam Gambhir: अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची नियुक्ती, जय शहांनी केली घोषणा

Gautam Gambhir Appointed As Head Coach : टी20 विश्वचषक 2024 सह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे कुणाच्या हाती जातील, याची क्रिकेटचाहत्यांना प्रतिक्षा होती. आयपीएल 2024 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक व मार्गदर्शन गौतम गंभीर याला भारताच्या प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार …

Read More »

जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआयचे वर्चस्व वाढणार! Jay Shah बनणार आयसीसीचे शहेनशाह?

jay shah

Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) सातत्याने चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी शाह हे सातत्याने भारतीय संघासोबत दिसून आले. बीसीसीआय (BCCI) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. मात्र, आता त्यांच्याकडे यापेक्षा मोठी जबाबदारी …

Read More »

Team India New Head Coach| जय शहांनी केली पॉंटिंगच्या खोटारडेपणाची पोलखोल, म्हणाले, “त्याला कधीच…”

TEAM INDIA NEW HEAD COACH

Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. रोज नव्या नव्या बातम्या समोर येत असताना, बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांचे एक मोठे वक्तव्य आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याचा खोटारडेपणा शहा यांनी उघडा पाडला. रिकी …

Read More »