England Playing XI For Lords Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) खेळला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing …
Read More »Tag Archives: Latest Cricket News
नवख्या Italy Cricket Team ने रचला इतिहास, टी20 विश्वचषक अवघ्या एका पावलावर
Italy Cricket Team Beat Scotland In T20 World Cup Europe Qualifier 2025: टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) साठी खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषक युरोप क्वालिफायर 2025 (T20 World Cup Europe Qualifier 2025) स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कमजोर समजल्या जात असलेल्या इटली संघाने अनुभवी स्कॉटलंडला पराभूत करत इतिहास …
Read More »महाराष्ट्राचा झाला Prithvi Shaw! आगामी हंगामात देणार ऋतुराजची भक्कम साथ, 100 नंबर…
Prithvi Shaw Join Maharashtra Ahead 2025-2026 Domestic Season: भारताचा आणि मुंबईचा अनुभवी सलामीवीर पृथ्वी शॉ याने अखेर मुंबई क्रिकेटला रामराम केला आहे. आगामी हंगामात तो महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी खेळताना दिसेल. भारताचा आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्यासोबत तो सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) चे अध्यक्ष …
Read More »Wiaan Mulder 300: दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार बनला ‘ट्रिपल सेंच्युरीअन’, 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात…
Wiaan Mulder 300 Against Zimbabwe: दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे (SA vs ZIM) यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणारा विआन मल्डर याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला. …
Read More »कॅप्टन कूल MS Dhoni झाला 44 वर्षांचा! वाचा त्याच्या बाबतच्या 44 रंजक गोष्टी
MS Dhoni 44 th Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सोमवारी (7 जुलै) 44 वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनीचा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर साजरा करत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीची क्रेझ तशीच असल्याचे दिसून येते. त्याच्या या 44 …
Read More »ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान
ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी रविवारी (6 जून) समाप्त झाली. एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तसेच, बर्मिंगहॅम येथील या मैदानावर भारतीय संघाने 58 वर्षात प्रथमच कसोटी सामना जिंकण्याची …
Read More »Shubman Gill चा ड्रीम फॉर्म कायम! 269 नंतर ठोकले आणखी एक शतक
Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. कर्णधार शुबमन गेल्याने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत आणखी एक शतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 269 धावांची ऐतिहासिक …
Read More »Chinnaswamy Stadium Stampede: आरसीबीचा खोटारडेपणा उघड! मृत्यूमुखी पडलेल्या 11 फॅन्सच्या घरच्यांना सोडले वाऱ्यावर, वाचा काय घडले?
RCB Fail To Pay Compensation To Chinnaswamy Stadium Stampede Victims: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर बंगळुरमध्ये मोठी विजयी परेड निघाली होती. नियोजनाअभावी या परेडमध्ये तब्बल 11 चाहत्यांचा मृत्यू झालेला. त्यानंतर या चाहत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा संघातर्फे करण्यात आलेली. मात्र, …
Read More »Rescheduling Of India Tour Of Bangladesh: बीसीसीआयचा वनडे मालिकेबाबत मोठा निर्णय, विराट-रोहितचे थेट नुकसान
Rescheduling Of India Tour Of Bangladesh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) व बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्याला स्थगिती देण्यात आली असून, हा दौरा आता थेट सप्टेंबर 2026 मध्ये होईल. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 3: ब्रूक-स्मिथच्या त्रिशतकी भागीदारीने सामना रंगला, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानची एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test) चांगलीच रंगात आली आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने एक मोठी आघाडी घेत, विजयाच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि जेमी स्मिथ (Jamie Smith) यांची त्रिशतकी …
Read More »
kridacafe