Tag Archives: Latest Sports News

US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता

us open 2025

US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 😘🏆✌🏻1️⃣ pic.twitter.com/yX2bSB2nuz …

Read More »

लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर

olympics 2036

Indian Government Preparing For Olympics 2036: भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने भारत सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता भारत सरकार करत असलेल्या रणनीतीबाबत देखील त्यांनी माहिती दिली. Indian Government …

Read More »

Borja Gomez Dies: क्रीडाजगतावर शोककळा! 20 वर्षीय खेळाडूचे अपघाती निधन, दिवसातील दुसरी हृदयद्रावक घटना

borja gomez dies

Former Moto 2 Rider Borja Gomez Dies After Crash: माजी मोटो 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप रायडर बोर्जा गोमेझ याचे मॅग्नी-कोर्स येथे झालेल्या अपघातात निधन झाले. तो अवघ्या 20 वर्षांचा होता. मॅग्नी-कोर्स येथे या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ज्युनियर जीपी फेरीसाठी प्री-इव्हेंट चाचणी दरम्यान हा अपघात झाला. तो पडल्यानंतर त्याच्या मागून येणाऱ्या एका …

Read More »

‘वंडर बॉय’ Vaibhav Suryavanshi ने रचला इतिहास! 14 वर्ष आणि 23 दिवसांत केले IPL पदार्पण

VAIBHAV SURYAVANSHI

Vaibhav Suryavanshi In IPL : आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शनिवारी (19 एप्रिल) राजस्थान विरुद्ध लखनौ सामन्यात ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. बिहारचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल पदार्पण केले. केवळ 14 वर्ष 23 दिवसांचा असताना तो आयपीएल सामन्यात उतरला. यासोबत असताना आयपीएल मध्ये सर्वात कमी वयात …

Read More »