INDvSA Kolkata Test: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 124 धावांचे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला. तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 30 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात भारतीय संघावर सातत्याने अशी वेळ येत …
Read More »Tag Archives: Latest Sports News In Marathi
IPL 2026 Retention नंतर CSK चा प्लॅन तयार! या तिघांसाठी खोलणार तिजोरी?
CSK After IPL 2026 Retention: शनिवारी (15 नोव्हेंबर) आयपीएल 2026 साठी खेळाडू कायम करण्यात आले. प्रत्येक संघांनी भविष्यातील रणनीतीचा विचार करत आपला संघ मजबूत बनवण्यावर भर दिला. तसेच, काही बड्या खेळाडूंना मुक्त केले गेले. मागील हंगामात सपशेल अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने अनेक मोठे निर्णय घेतले. …
Read More »कोलकात्यात मिळाली मात, टीम इंडियासाठी WTC 2025-2027 फायनलची अवघड वाट
WTC 2025-2027 Final Scenario For Team India: कोलकाता येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) असा पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 30 धावांनी विजय संपादन केला. भारतीय संघाला आपल्या दुसऱ्या डावात 124 धावा करण्यात अपयश आले. या पराभवानंतर भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत घसरण झाली. …
Read More »Maharashtra Olympic Association ची नवी कार्यकारिणी जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समावेश, वाचा यादी
Maharashtra Olympic Association New Excutive Board: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. या कार्यकारिणीचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काम पाहतील. तर, अध्यक्षपदाचा भार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खांद्यावर असतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ …
Read More »मुंबईशी जुळलीय Simon Harmer ची नाळ! द. आफ्रिकेच्या जुन्या भिडूची हटके कहाणी, 2015
Who Is Simon Harmer: कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर रविवारी (16 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला कसोटी सामना समाप्त झाला. तिसऱ्या दिवशीच समाप्त झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 124 धावांचा बचाव करताना ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघ तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. …
Read More »ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत
INDvSA Kolkata Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या फ्रीडम ट्रॉफी 2025 (Freedom Trophy 2025) कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (16 नोव्हेंबर) समाप्त झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 124 धावांचा यशस्वी बचाव करताना 30 धावांनी ऐतिहासिक विजय …
Read More »IPL 2026 Trade: शेवटी मुहूर्त सापडला! एकाच दिवसात झाले 7 ट्रेड, बदलली रिटेन्शनची समीकरणे
IPL 2026 Trade: आयपीएल 2026 रिटेन्शन (IPL 2026 Retention) आधी एक महत्त्वाचा ट्रेड झाला आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व संजू सॅमसन (Sanju Samson) ट्रेडला अखेर मुहूर्त मिळाला. जडेजा व सॅम करन (Sam Curran) हे राजस्थान रॉयल्सचा भाग बनले. तर, संजू सॅमसन हा …
Read More »बालदिनीच बॉस बेबी’ Vaibhav Suryavanshi चा धमाका! टीम इंडियासाठी 32 चेंडूत ठोकले झंझावाती शतक
Vaibhav Suryavanshi 32 Ball Century: एशिया कप रायझिंग स्टार्स या स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध युएई (INDAvUAE) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 32 चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने 42 चेंडूवर 144 धावा कुटल्या. …
Read More »IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी
IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या …
Read More »भारतीय नेमबाजीचा नवा सम्राट! नेमबाजी विश्वचषकात Samrat Rana चा सुवर्णवेध
Samrat Rana Won Gold In Shooting: भारताचा युवा नेमबाज सम्राट राणा याने कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक एअर पिस्टल जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. Heartiest congratulations, young Indian shooter Samrat Rana, on creating history at the ISSF …
Read More »
kridacafe