Tag Archives: Maharashtra Olympic Association

Maharashtra Olympic Association ची निवडणूक बेकायदेशीर? उच्च न्यायालयात याचिका दाखल

maharashtra olympic association

Maharashtra Olympic Association Election: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात घोषित झालेल्या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेत, ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

Maharashtra Olympic Association ची नवी कार्यकारिणी जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समावेश, वाचा यादी

Maharashtra Olympic Association

Maharashtra Olympic Association New Excutive Board: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. या कार्यकारिणीचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काम पाहतील. तर, अध्यक्षपदाचा भार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खांद्यावर असतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ …

Read More »

Ajit Pawar च पुन्हा एकदा ऑलिम्पिक संघटनेचे दादा! केंद्रीय मंत्र्याच्या गटालाही देणार वाटा

ajit pawar

Ajit Pawar Become Maharashtra Olympic Association President: रविवारी (2 नोव्हेंबर) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पदांची वाटप झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या गटांमध्ये वाटाघाटी होत ही निवडणूक बिनविरोध झाली. यासह अजित पवार हे चौथ्यांदा या पदावर विराजमान झाले. आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण …

Read More »