Team India’s Champions Trophy 2013 Victory: Team India Champions Trophy 2013 Triumph: तारीख 23 जून 2013, मैदान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियम, सामना होता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा अंतिम सामना. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि वनडे वर्ल्ड चॅम्पियन भारत. स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ या मिनी वर्ल्डकप साठी भिडणार होते. दोन्ही …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
अफगाणच्या ऐतिहासिक विजयाचा पडद्यामागचा नायक, ब्रावोचा ‘चॅम्पियन’ गाण्यावर भन्नाट डान्स – Video
Dwayne Bravo Celebration After Afghanistan Win :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. हा सामना विजय अफगाणिस्तानसाठी सर्वार्थाने खास होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. …
Read More »Viv Richards : सूर्यकुमार यादवचा सन्मान, रिषभला नवं टोपणनाव; विव रिचर्ड्सची भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री
Vivian Richards In Indian Dressing Room : भारताने शनिवारी (22 जून) बांगलादेशविरुद्धचा सुपर 8 सामना 50 धावांनी जिंकत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनीही भारतीय संघाच्या या जल्लोषात सहभाग नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर …
Read More »क्रिकेटची जय! ऐतिहासिक विजयानंतर तालिबानला न जुमानता रस्त्यावर उतरले अफगाणी चाहते, पाहा VIDEO
Afghanistan Beat Australia|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (23 जून) एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (AUS vs AFG) अशा झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला (Afghanistan Beat Australia) पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरवण्याची कामगिरी केली. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर मोठा जल्लोष पाहायला …
Read More »T20 World Cup 2024| सॉल्टच्या फटकेबाजी पुढे वेस्ट इंडिज हतबल, सुपर 8 मध्ये इंग्लंडची धमाकेदार सुरूवात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा …
Read More »Igor Stimac यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, तब्बल ‘इतक्या’ कोटींची देणार नुकसानभरपाई
Igor Stimac Sacked: भारतीय फुटबॉल संघाचे (Indian Football Team) मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांचे भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली आहे. फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ही कारवाई करण्यात आली. AIFF terminates the services of Head Coach Igor Stimac! Read more details here …
Read More »