MPL 2024|महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना (MPL 2024 Final) शनिवारी (22 जून) खेळला गेला. एमसीए स्टेडियम (MCA International Cricket Stadium) गहुंजे येथे झालेल्या रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) या अंतिम सामन्यात रत्नागिरी संघाने विजय साजरा केला. यासह त्यांनी सलग दुसऱ्या …
Read More »Tag Archives: MPL 2024
MPL 2024| कोल्हापूरला नमवत नाशिक अंतिम फेरीत! रत्नागिरीविरूद्ध रंगणार ‘मेगा-फायनल’
MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल (MPL 2024) च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (ENT vs PBGKT) समोरासमोर आले होते. या सामन्यात नाशिक संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांची गाठ गतविजेत्या रत्नागिरी जेट्स (Ratnagiri …
Read More »MPL 2023| CSK चे आव्हान संपुष्टात! कोल्हापूर टस्कर्स क्वालिफायर 2 मध्ये
MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये गुरूवारी (20 जून) एलिमिनेटर सामना खेळला गेला. छ्त्रपती संभाजी किंग्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (CSK vs PBGKT) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 32 धावांनी विजय साजरा केला. यासह त्यांनी क्वालिफायर 2 (MPL 2024 Qualifier 2) सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात त्यांची गाठ ईगल नाशिक …
Read More »MPL 2024| रत्नागिरी जेट्स सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये! नाशिक Qualifier 1 मध्ये पराभूत
MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) हे संघ आमनेसामने आले होते. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्सने 6 गडी राखून विजय मिळवला. या सह त्यांनी सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर …
Read More »आम्ही चालवू पुढे वारसा! CSK विरूद्ध ऋतुराज बनला विकेटकिपर, MPL 2024 मध्ये दिसला धोनीच्या अवतारात
Ruturaj Gaikwad Wicketkeeping In MPL 2024| एमपीएल 2024 स्पर्धेचा अखेरचा टप्पा आता जवळ आला आहे. सोमवारी (17 जून) पुणेरी बाप्पा व छत्रपती संभाजी किंग्स (CSK vs PB) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या सामन्यात वेगळ्या भूमिकेत दिसला. संघाचे नेतृत्व करताना त्याने प्रथमच …
Read More »MPL 2024| मुर्तझाच्या झंझावाती शतकाने CSK चा शानदार विजय! भंडारीचे शतक व्यर्थ, सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस
MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) छत्रपती संभाजी किंग्स व ईगल नाशिक टायटन्स (CSK v ENT) सामना खेळला गेला. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात सीएसकेने 213 धावांचा यशस्वी पाठलाग केला. नाशिक संघासाठी मंदार भंडारी (Mandar Bhandari) याने ठोकलेल्या शतकानंतर सीएसकेसाठी कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) याने …
Read More »MPL 2024| टस्कर्सने चेस केले 223 चे आव्हान! बावणेचा विजयी तडाखा, अर्शिनचा धमाका व्यर्थ
MPL 2024|एमपीएल 2024 स्पर्धेत गुरुवारी (13 जून) दुपारच्या सत्रात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स (PBGKTvENT) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाने विक्रमी 223 धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा रनचेस ठरला. अनुभवी फलंदाज …
Read More »Dhanraj Shinde Five Sixes| MPL 2024 मध्ये धनराज शिंदेचा धमाका! एकाच षटकात ठोकले 5 षटकार, पाहा व्हिडिओ, 4 षटकात जिंकवला सामना
Dhanraj Shinde Five Sixes|एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJvENT) असा सामना खेळला गेला. फक्त पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाशिक संघाने थरारक विजय मिळवला. नाशिकचा फलंदाज धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे त्याने एकाच …
Read More »MPL 2024| ऋतुराजच्या पुणेरी बाप्पाचा तिसरा पराभव, रत्नागिरीचा विजयी चौकार
MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील 11 वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स (PBvRJ) असा खेळला गेला. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (MCA International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू सत्यजित बच्छाव (Satyajeet …
Read More »MPL 2024| रॉयल्सवर पडली CSK भारी, सांघिक कामगिरीच्या जोरावर संभाजीनगरचा दणदणीत विजय
MPL 2024|महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) म्हणजेच एमपीएल 2024 (MPL 2024) हंगामातील तिसरा सामना रायगड रॉयल्स व छ्त्रपती संभाजी किंग्स (RRvCSK) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात सीएसकेने 33 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बातमी अपडेट होत आहे… (MPL 2024 Chhatrapati Sambhaji Kings Beat Raigad Royals Om …
Read More »