Breaking News

Tag Archives: Puneri Bappa

MPL 2024| ऋतुराजच्या पुणेरी बाप्पाचा तिसरा पराभव, रत्नागिरीचा विजयी चौकार

mpl 2024

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील 11 वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स (PBvRJ) असा खेळला गेला. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (MCA International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू सत्यजित बच्छाव (Satyajeet …

Read More »

MPL 2024| मॅच फिनिश करण्यात ऋतुराजला अपयश, नाशिक टायटन्सचा पुणेरी बाप्पावर विजय

MPL 2024

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी (3 जून) पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स (PBvENT) यांच्या दरम्यान खेळला गेला. एमसीए स्टेडियम गहुंजे येथे झालेल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने 7 धावांनी विजय मिळवला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला हा सामना फिनिश …

Read More »

MPL 2024| सलग दुसऱ्या वर्षी MPL मध्ये चाहत्यांना फ्री एंट्री, अजून काय-काय स्पेशल, वाचा लगेच

mpl 2024

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारीपासून (2 जून) सुरू होत आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) यांच्या दरम्यान होईल. विशेष म्हणजे एमसीएने यावर्षी देखील …

Read More »