Macau Open 2025: लक्ष्य सेन आणि थरुन मन्नेपल्ली यांनी मकाऊ ओपन, एक BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, भारताची पुरुष दुहेरीचे अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला. Lakshya Sen And Tharun Mannepalli Into Macau Open 2025 Semi …
Read More »
kridacafe