Breaking News

मोठी बातमी: विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती, विश्वविजेता बनताच घेतला निर्णय

virat kohli retire
Photo Courtesy: X

Virat Kohli Retire: भारतीय संघाने शनिवारी (29 जून) टी20 विश्वचषक उंचावला. दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत भारताने दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकला. यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

(Virat Kohli Retired From T20I After World Cup)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *