Breaking News

T20 World Cup आधी टीम इंडियाची परफेक्ट प्रॅक्टिस! सराव सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव

t20 world cup
Photo Courtesy: X/BCCI

T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश (INDvBAN Warm Up) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सराव सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 60 धावांनी विजय संपादित केला.

बातमी अपडेट होत आहे…

(INDvBAN Warm Up| India Beat Bangladesh By 60 Runs In T20 World Cup Warm Up)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *