PKL 11 Semi Finals: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) चे उपांत्य सामने शुक्रवारी (27 डिसेंबर) खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दोन्ही उपांत्य सामन्यांत अनुक्रमे हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) यांनी विजय संपादन केले. या दोन्ही संघादरम्यान रविवारी अंतिम सामना खेळला जाईल.
https://twitter.com/ProKabaddi/status/1872667883014402350
(PKL 11 Semi Finals Haryana Steelers And Patna Pirates Into Finals)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।