
CSK Beat MI In IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) समोरासमोर आले. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने चार गडी राखून विजय मिळवत आपल्या अभियानाची सुरुवात केली. चार बळी मिळवणारा नूर अहमद (Noor Ahmad) व नाबाद अर्धशतक करणारा रचिन रविंद्र (Rachin Ravindra) हे चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
CSK Beat MI In IPL 2025
बातमी अपडेट होत आहे…