Barinder Sran Retirement: क्रिकेट वर्तुळात सध्या निवृत्यांचे सत्र सुरू आहे. मागील 24 तासात तीन क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली. तसेच आठवडाभरात जवळपास सहा खेळाडूंनी क्रिकेटला रामराम केला. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतासाठी आठ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (Barinder Sran) याने गुरूवारी (29 ऑगस्ट) सर्व …
Read More »admin
LLC 2024 लिलावात रिटायर खेळाडूंवर बरसला ‘गब्बर’ पैसा! दिग्गजांसह आयपीएल स्टार्सही मालामाल
LLC 2024 Auction: निवृत्त क्रिकेटपटूंसाठी होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2024) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी लिलाव गुरूवारी (29 ऑगस्ट) पार पडला. या लिलावात अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावली गेली. नुकतीच निवृत्ती स्वीकारलेला भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) हादेखील या स्पर्धेत खेळताना दिसेल. 🆒-𝐤𝐚𝐫𝐧𝐢 …
Read More »Will Pucovski: क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू निवृत्ती जाहीर करत आहेत. गुरुवारी (29 ऑगस्ट) यामध्ये आणखी एका नावाची भर पडली. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्की (Will Pucovski) याने आपल्या तब्येतीचे कारण देत, केवळ 26 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केला. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात होते. 26-Years old Will Pucovski will …
Read More »Shannon Gabrial: वेस्ट इंडिजच्या 200 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला…
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial Retired) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने बुधवारी (दि. 28 ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत 12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या …
Read More »अश्विनने निवडली All Time IPL 11, चकित करणारी नावे सामील, भारतीय दिग्गजांनाच डच्चू
R Ashwin All Time IPL 11: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने नुकताच आपली सर्वोत्तम आयपीएल इलेव्हन (All Time IPL 11) जाहीर केली आहे. के श्रीकांत (K Srikkanth) यांच्याशी गप्पा मारताना त्याने आपला संघ घोषित केला. के श्रीकांत यांच्या ‘चिकी चिका’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना …
Read More »US Open 2024: अल्कारेझची सोप्या विजयाने सुरुवात, भारताचा सुमित नागल पहिल्या फेरीत पराभूत
US Open 2024: स्पेनचा तिसरा मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने यूएस ओपन (US Open 2024) स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. अल्कारेझने मंगळवारी पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ली तू याचा 6-2, 4-6, 6-3, 6-1 असा चार सेटमध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅममधील अल्कारेझचा हा सलग 15 वा विजय आहे. I had …
Read More »एकदम ‘झॅक’स! Zaheer Khan च्या खांद्यावर मोठी जबाबदारी, या निर्णयाचे होतेय कौतुक
Zaheer Khan In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) हा आयपीएलमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये झहीर लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचा मेंटर म्हणून काम पाहिल. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ही घोषणा केली (LSG Appointed Zaheer Khan As Mentor). …
Read More »Dawid Malan Retirement: इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय
Dawid Malan Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी निवड न झाल्याने त्याने हा निर्णय घेतला ते सांगितले जाते. सध्या 37 वर्षाचा असलेला मलान, मोठ्या कालावधीसाठी टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. मागील वर्षी झालेल्या …
Read More »Durand Cup 2024: मोहन बागान पुन्हा फायनलमध्ये! बीएफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत
Durand Cup 2024: आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (2024) मधील दुसरा उपांत्य सामना मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व बेंगलुरू एफसी (Bengaluru FC) यांच्या दरम्यान खेळला गेला. पूर्ण वेळ व अतिरिक्त वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये मोहन बागान सुपरजायंट्सने विजय मिळवत अंतिम …
Read More »जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान
Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसी चेअरमनपदी (Jay Shah ICC Chairman) बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 35 व्या वर्षी त्यांनी हे पद मिळवले. सर्वात कमी वयात आयसीसी चेअरमन बनण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. या पदावर पोहोचलेले ते पाचवे भारतीय …
Read More »
kridacafe