admin

US Open 2024: पुरूष एकेरीच्या सेमीफायनल ठरल्या, महिला एकेरीतूनही आला धक्कादायक निकाल

us open 2024

US Open 2024: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन 2024 (US Open 2024) च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे (US Open 2024 Semi Final) सामने निश्चित झाले आहेत. अव्वल मानांकित जानिक सिन्नर (Jannik Sinnar) याने अनुभवी डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev) याला 6-2, 1-6, 6-1, 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत …

Read More »

Duleep Trophy 2024: पहिल्या दिवशी बडे नाम फ्लॉप! सर्फराजचा भाऊ मुशीरचे झुंजार शतक, वाचा दोन्ही सामन्यांचा पूर्ण वृतांत

Duleep Trophy 2024

Duleep Trophy 2024: गुरुवारी (5 सप्टेंबर) भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला सुरुवात झाली. बेंगलोर आणि अनंतपूर येथे दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेच्या पहिल्या दोन फेरीचे सामने खेळले जात आहेत. पहिल्या दिवशी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक बड्या खेळाडूंना अपयश आले. दुसरीकडे, युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पहिला दिवस गाजवला. …

Read More »

Lowest Total In T20I: काय सांगता? आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये फक्त 10 धावांत ऑल-आऊट झाला संघ, वाचा सविस्तर

LOWEST TOTAL IN T20I

Lowest Total In T20I: सध्या टी20 विश्वचषक 2026 पात्रता फेरी (T20 World Cup 2026 Qualifiers) खेळली जात आहे. एशियन क्वालिफायर्समध्ये नुकताच मंगोलिया विरुद्ध सिंगापूर (Mangolia vs Singapore) असा सामना खेळला गेला. या सामन्यात मंगोलिया संघाच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम जमा सिंगापूर नेत्यांचा डाव केवळ 10 धावांमध्ये गुंडाळला. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील …

Read More »

प्रो कबड्डीला टक्कर द्यायला आली नवी लीग! दिग्गज खेळाडूंनी सुरू केली IPKL, 8 शहरांचे संघ

ipkl

Indian Premier Kabaddi League: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी नवी लीग सुरू होत आहे. सोनी स्पोर्ट्स यांनी इंडियन प्रीमियर कबड्डी लीग (Indian Premier Kabaddi League) म्हणजेच आयपीकेएल (IPKL) ची घोषणा केली आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑक्टोबर पासून …

Read More »

Travis Head ने 25 चेंडूत आणली त्सुनामी! पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

TRAVIS HEAD

Travis Head Blazing Inning: स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया (SCO v AUS) यांच्या दरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या 155 धावांचा पाठलाग करताना, ट्रेविस हेड (Travis Head) याने केवळ 9.5 षटकात संघाला विजय मिळवून दिला. Travis Head's blistering knock takes Australia to an easy win …

Read More »

मुंबईत पोहोचताच ‘त्या’ व्यक्तीसोबत दिसली Natasha Stankovic, हार्दिकची भेट टाळली पण…

NATASHA STANCOVIC

Natasha Stankovic In Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) मुंबईत परतली आहे. नुकताच हार्दिक आणि ताचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी ती भारत सोडून मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा भारतात परतली असून, आपल्या …

Read More »

Highest Tax Payer Indian Cricketers: टॅक्स भरण्यातही विराटच किंग! जबाबदारी पार पाडत भरले तब्बल इतके कोटी

highest tax payer indian cricketers

Highest Tax Payer Indian Cricketers: मागील वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची यादी समोर आली आहे. भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वाधिक टॅक्स भरणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने मागील वर्षी तब्बल 66 कोटी इतका टॅक्स भरल्याच्या समजते. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या …

Read More »

Rahul Dravid यांचे कोच म्हणून कमबॅक? ‘या’ आयपीएल संघासोबत बोलणी पक्की, विक्रम राठोडही देणार साथ

rahul dravid

Rahul Dravid Comeback As Coach In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहे. आगामी आयपीएल हंगामात ते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वृत्त समोर येतेय. त्यांच्यासोबतच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिलेले विक्रम राठोड …

Read More »

या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…

PKL 2024: जगातील सर्वात भव्य कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेच्या पुढील हंगामाच्या तारखांबाबत माहिती समोर आलेली आहे. पीकेएल 2024 (PKL 2024) ची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून होईल. बारा संघांच्या या स्पर्धेतील साखळी सामने तीन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. पीकेएल 11 (PKL 11) च्या प्ले ऑफचे वेळापत्रक …

Read More »

सांगलीच्या Sachin Khilari ने पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये फडकवला तिरंगा! गोळाफेकीत भारताच्या पारड्यात टाकले रौप्य

sachin khilari

Sachin Khilari Won Silver In Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिंपिकमध्ये (Paris Paralympic 2024) मध्ये बुधवारी (4 ऑगस्ट) भारताच्या खात्यात आणखी एक पदक आले. पॅरा गोळाफेकपटू सचिन खिलारी (Sachin Khilari) याने रौप्य पदक मिळवले. स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. पुरुषांच्या गोळाफेकमधील F46 प्रकारात सचिन सहभागी झाला होता. …

Read More »