Virat Kohli 27000 Runs In International Runs: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेगवान फलंदाजी केली. अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या खेळी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा (Virat Kohli 27000 Runs …
Read More »admin
IND v BAN: टेस्टमध्ये रोहितची टी10 स्टाईल धुलाई! तीनच षटकात रचला विश्वविक्रम, व्हिडिओ पाहा
IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवला. पहिल्या सत्रातच बांगलादेशला सर्वबाद केल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी करत विश्वविक्रम रचला. सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव …
Read More »IPL 2025 Retention चे सर्व नियम आपल्या सोप्या मराठी भाषेत, उदाहरणांसह
IPL 2025 Retention Rules In Marathi: सर्वच क्रिकेट प्रेमींना आतुरता असलेल्या आयपीएल 2025 (IPL 2025) या हंगामासाठीच्या रिटेन्शन नियमांची घोषणा झाली आहे. आयपीएलच्या या पुढील हंगामाच्या लिलावाआधी आयपीएलच्या अधिकृत एक्स हॅंडलवरून हे नवीन नियम जाहीर केले गेले. बेंगलोर येथे झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हे निर्णय अंतिम केले गेले. आयपीएल …
Read More »अखेर ‘वेगाचा बादशाह’ Mayank Yadav टीम इंडियात! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ घोषित
Mayank Yadav In Team India: बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) याला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यासोबतच नितिशकुमार रेड्डी व हर्षित राणा हे देखील प्रथमच …
Read More »IPL 2025 Retention ची ब्रेकिंग न्यूज! इतके खेळाडू ठेवता येणार कायम, वाचा सर्व संघाचे संभाव्य रिटेन्शन
IPL 2025 Retention: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने रिटेन्शन नियम (IPL 2025 Retention) जाहीर केले आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2025 (IPL 2025) साठी सर्व संघांना सहा खेळाडू कायम करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाच आंतरराष्ट्रीय व एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असू शकतो. तसेच, या हंगामासाठी खेळाडूंचा …
Read More »भारतीय चेस इतिहासातील सोनेरी दिवस! Chess Olympiad 2024 मध्ये भारताच्या दोन्ही संघांना गोल्ड
Chess Olympiad 2024: हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या फिडे चेस ऑलिम्पियाड (FIDE Chess Olympiad 2024) स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदके जिंकली. भारताच्या पुरुष संघाने खुल्या गटात प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी नोंदवली. #BreakingNews | 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 𝗠𝗔𝗜𝗗𝗘𝗡 𝗚𝗢𝗟𝗗 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔!🇮🇳🥇 Indian men and women win maiden gold …
Read More »Duleep Trophy 2024 इंडिया ए कडे! ऋतुराजच्या संघाची अखेरच्या क्षणी हाराकिरी
Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेचा नवा हंगाम (Duleep Trophy 2024) समाप्त झाला. अखेरच्या साखळी सामन्यात मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वातील इंडिया सी (INDA v INDC) संघाला 132 धावांनी पराभूत करत …
Read More »IND v BAN: चौथ्या दिवशीच बांगलादेश चेन्नईत चीत! अश्विनच्या ऑलराऊंड कामगिरीने टीम इंडियाचा दणदणीत विजय
IND v BAN Chennai Test Day 4: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्यादरम्यानची चेन्नई कसोटी (Chennai Test) चौथ्या दिवशी समाप्त भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव केवळ 234 धावांमध्ये गुंडाळत, 280 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. पहिल्या डावात भारतासाठी शतक ठोकणाऱ्या आर अश्विन (R Ashwin) याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात …
Read More »IND v BAN: तिसऱ्या दिवशी भारताला कसोटी जिंकण्याची संधी, बांगलादेशसमोर 515 धावांचे आव्हान
IND v BAN Chennai Test Day 3: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली. चेन्नई (Chennai Test) येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी पहिल्या सत्रात …
Read More »IND v BAN: दुसरा दिवस भारताचा! घातक गोलंदाजीच्या बळावर मिळवली 300+ ची आघाडी, वाचा सर्व अपडेट
IND v BAN Chennai Test Day 2: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने पाहुण्या संघाला डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवर …
Read More »
kridacafe