Indian Wrestler Protest Against Brij Bhushan Sharan Singh: मागील दोन वर्षांपासून गाजत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत (Indian Wrestlers Protest) मोठी बातमी समोर येत आहे. या आंदोलनात अग्रेसर असलेल्या ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटू साक्षी …
Read More »US Open 2024: पुरूष एकेरीच्या सेमीफायनल ठरल्या, महिला एकेरीतूनही आला धक्कादायक निकाल
US Open 2024: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन 2024 (US Open 2024) च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे (US Open 2024 Semi Final) सामने निश्चित झाले आहेत. अव्वल मानांकित जानिक सिन्नर (Jannik Sinnar) याने अनुभवी डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev) याला 6-2, 1-6, 6-1, 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत …
Read More »उलटफेरांची US Open 2024: अल्कारेझपाठोपाठ जोकोविचचेही पॅकअप, 22 वर्षांनी पहिल्यांदाच घडतंय हे
US Open 2024: वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन (US Open 2024) मध्ये पुरूष एकेरीतील धक्कादायक मालिका सुरूच आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्या पाठोपाठ आता सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हादेखील पराभूत होत बाहेर पडला आहे. It wasn’t meant to be tonight. Well …
Read More »US Open 2024: अल्कारेझची सोप्या विजयाने सुरुवात, भारताचा सुमित नागल पहिल्या फेरीत पराभूत
US Open 2024: स्पेनचा तिसरा मानांकित टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने यूएस ओपन (US Open 2024) स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. अल्कारेझने मंगळवारी पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ली तू याचा 6-2, 4-6, 6-3, 6-1 असा चार सेटमध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅममधील अल्कारेझचा हा सलग 15 वा विजय आहे. I had …
Read More »Tennis Hall Of Fame: पेस-अमृतराजने रचला इतिहास! संपूर्ण आशिया खंडात कोणालाही न मिळालेला सन्मान केला नावे
International Tennis Hall Of Fame: भारताचे महान पुरुष टेनिसपटू विजय अमृतराज (Vijay Amritraj) व लिएंडर पेस (Leander Paes) यांनी भारताच्या तसेच आशियाई टेनिसच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (Tennis Hall Of Fame) पुरस्कार त्यांना मिळाला. या यादीमध्ये समावेश …
Read More »Wimbledon 2024: अल्कारेझच पुन्हा विम्बल्डनचा सम्राट! सलग दुसऱ्या वर्षी जोकोविचला चारली धूळ, 21 व्या वर्षी रचला इतिहास
Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) स्पर्धेचा पुरुष एकेरी चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. गतविजेत्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात 21 वर्षीय अल्कारेझ याने सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासह त्याने सलग दुसऱ्या …
Read More »Wimbledon 2024: बार्बरा क्रेचिकोवा बनली विम्बल्डन 2024 ची सम्राज्ञी! पावलोनीचा संघर्ष ठरला अपयशी
Wimbledon 2024 Womens Singles Final: विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) महिला एकेरीचा अंतिम सामना (Wimbledon 2024 Womens Singles Final) शनिवारी (13 जुलै) खेळला गेला. चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेचिकोवा (Barbora Krejcikova) हिने इटलीच्या जास्मिन पावलोनी (Jasmine Paolini) हिला पराभूत करत प्रथमच विम्बल्डन जिंकण्याचा कारनामा केला. Breathtaking. Brilliant. Barbora. Barbora Krejcikova is the …
Read More »Wimbledon 2024: जोकोविच-अल्कारेझ भिडणार विम्बल्डनच्या गादीसाठी, मेदवेदेव पुन्हा अपयशी
Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनची पुरुष एकेरीची अंतिम लढत (Wimbledon 2024 Final) निश्चित झाली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व तिसऱ्या स्थानी असलेला गतविजेता कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढतील. Carlos Alcaraz vs Novak Djokovic: The Sequel#Wimbledon pic.twitter.com/8uiFg5qGn5 — …
Read More »सचिनने जपली परंपरा! Wimbledon 2024 ला लावली हजेरी, ‘हे’ दिग्गजही सोबतीला
Sachin Tendulkar At Wimbledon 2024: सध्या लंडन येथे वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) खेळली जात आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सेंटर कोर्टवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने हजेरी लावली. Game. 𝘚𝘶𝘪𝘵. Match. @Wimbledon time, with @RalphLauren serving aces in the styling department. Always a …
Read More »Wimbledon 2024: बोपण्णा-एब्डेन जोडीची विजयी सुरुवात! अल्कारेझ-मेदवेदेवचा तिसऱ्या फेरीत प्रवेश
Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने विजयाने सुरुवात केली. त्याने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन (Matthew Ebden) याच्यासह पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. Wimbledon: 🇮🇳 Rohan Bopanna / 🇦🇺 Matt Ebden earn a strong straight-sets win to move to Doubles …
Read More »